ETV Bharat / sports

IND vs SL 1st T20 : भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध भिडणार; असा असू शकेल संघ - IND vs SL latest news

भारताविरुद्ध श्रीलंका यांच्यात पहिला टी20 ( IND vs SL 1st T20 ) सामना लखनऊमधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडिअम वर सायंकाळी खेळला जाणार आहे.

IND vs SL 1st T20
IND vs SL 1st T20
author img

By

Published : Feb 24, 2022, 4:28 PM IST

हैदराबाद - भारतविरुद्ध श्रीलंका यांच्यात पहिला टी20 ( IND vs SL 1st T20 ) सामना लखनऊमधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडिअम वर खेळला जाणार आहे. सायंकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मागील वर्षी शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. तेव्हा संघाला टी20 सामन्यात 1-2 ने हार पत्करावी लागली होती. त्यातच आता रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला हिशोब चुकता करायची संधी आहे.

भारत आणि श्रीलंकेदरम्यान आतापर्यंत 22 आंतराष्ट्रीय टी20 सामने खेळण्यात आले आहे. ज्यात 14 वेळा भारतीय संघाने आणि 7 वेळा श्रीलंकेने बाजा मारली होती. मात्र, आता रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने सलग दोन टी20 सामने जिंकले आहेत. ज्यामध्ये न्यूझीलंड आणि वेस्टइंडीज या संघांचा समावेश आहे. त्यात सलग तिसऱ्यांदा श्रीलंकेला व्हाइटवॉश करण्यासाठी भारतीय संघ तयार आहे.

'हे' खेळाडू अनुपस्थितीत

भारतीय संघाचे सूर्यकुमार यादव, दीपक चहरस आणि केएल राहुल दुखापतग्रस्त झाले आहेत. तर माजी कॅप्टन विराट कोहली आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांना विश्रांती दिली आहे. यामुळे इशान किशनवर जबाबदारी वाढली आहे. तर सामन्यासाठी अष्टपैलू रविंद्र जडेजा, गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन झाले आहे.

असा असू शकेल भारतीय संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा/संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह

असा असू शकेल श्रीलंकीयन संघ

दासून शनाका (कॅप्टन), पथुम निसांका, धनुष्का गुणातिलका, कुसल मेंडिस, चरिथ असालांका, दिनेश चंडीमल, चामिका करुणारत्ने, दुष्मंता चमीरा, महीश तीक्ष्णा, जेफरी वेंडरसे आणि लाहीरू कुमारा

हेही वाचा - Online Rapid Chess Tournament : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंधाचे त्याच्या प्राचार्यांने केले कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.