नॉटिंघम - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. उभय संघातील पहिला सामना नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिजमध्ये आजपासून रंगणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतर्गत खेळवली जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंडचा अंतिम संघ
रोरी बर्न्स, डोम सिबले, जॅक क्राउली, जो रूट (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, डॅन लॉरेन्स, जोस बटलर, सॅम करन, ओली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन.
भारताचा अंतिम संघ
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
हेही वाचा - ICC T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामना कधी होणार, समोर आली तारीख
हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिक 2020 : भारताचा नीरज चोप्रा अंतिम फेरीत; पुरुष भालाफेकमध्ये पहिल्या प्रयत्नात पात्र