नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) आणि इतर सदस्य आज वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्रिनिदादला पोहोचले ( Indian team reached Trinidad for T20 series ). सध्या भारताचा दुसरा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. ज्याचे नेतृत्व शिखर धवन करत आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिजवर 2-0 ने आघाडीवर आहे. यानंतर भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेत ( T20 series against West Indies ) सहभागी होण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार आणि आर. आश्विन त्रिनिदादला पोहोचले आहेत. जिथून रोहित शर्माने त्याचा फोटो शेअर केला ( Indian team including rohit reached trinidad ) आहे. त्याचवेळी बीसीसीआयने खेळाडूंचा एक व्हिडिओही ट्विट केला आहे.
-
The T20I squad members have arrived here in Trinidad 👋
— BCCI (@BCCI) July 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The 5-match T20I series is all set to commence on July 29.#WIvIND #TeamIndia pic.twitter.com/pZLECGOtUu
">The T20I squad members have arrived here in Trinidad 👋
— BCCI (@BCCI) July 26, 2022
The 5-match T20I series is all set to commence on July 29.#WIvIND #TeamIndia pic.twitter.com/pZLECGOtUuThe T20I squad members have arrived here in Trinidad 👋
— BCCI (@BCCI) July 26, 2022
The 5-match T20I series is all set to commence on July 29.#WIvIND #TeamIndia pic.twitter.com/pZLECGOtUu
वेस्ट इंडिजविरुद्ध 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज T20 वेळापत्रक-
- पहिला सामना - 29 जुलै
- दुसरा सामना - 15 ऑगस्ट
- तिसरा सामना - 2 ऑगस्ट
- चौथा सामना - 6 ऑगस्ट
- पाचवा सामना - 7 ऑगस्ट
हेही वाचा - Boxer Lovlina Alleges : बीएफआयने बॉक्सर लोव्हलिनाला शक्य ती सर्व मदत करण्याचे दिले आश्वासन