ETV Bharat / sports

..तर त्याने भारताविरुद्ध खेळावं, अस का म्हणाला जुनेद खान जाणून घ्या - जुनेद खान

भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१२-१३ मध्ये अखेरची द्विपक्षिय मालिका खेळवण्यात आली. त्यानंतर अद्याप एकही मालिका उभय संघात झालेली नाही. या दौऱ्यात जुनेद खान पाकिस्तान संघाचा सदस्य होता. याविषयावरुन त्याने आपलं मत मांडलं आहे.

if-a-player-wants-to-learn-how-to-handle-pressure-he-should-play-against-india-junaid-khan
..तर त्याने भारताविरुद्ध खेळावं, अस का म्हणाला जुनेद खान जाणून घ्या
author img

By

Published : May 6, 2021, 7:21 PM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जुनेद खानने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. जुनेदच्या मते, उभय संघातील सामना हा नेहमी 'हाय होल्टेज' असतो. त्याच्या मते, जर कोणता खेळाडू हा सामना खेळत असेल तर त्याला प्रेशर हँडल करण्याची कला अवगत होते.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१२-१३ मध्ये अखेरची द्विपक्षिय मालिका खेळवण्यात आली. त्यानंतर अद्याप एकही मालिका उभय संघात झालेली नाही. या दौऱ्यात जुनेद खान पाकिस्तान संघाचा सदस्य होता. याविषयावरुन त्याने आपलं मत मांडलं आहे.

जुनेद म्हणाला, 'जर कोणत्या खेळाडूला प्रेशरमध्ये कसा खेळ केला पाहिजे, हे शिकायचे असेल, तर त्याने भारताविरुद्ध सामना खेळला पाहिजे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान, दोन्ही संघावर खूप दबाव असतो. २०१२ मध्ये भारत दौऱ्यात मी प्रेशर कसे हँडल करायचे हे शिकलो.'

जुनेदने उभय संघातील मालिका पुन्हा सुरू करण्याविषयी सांगितलं की, 'दोन्ही देशात जर पुन्हा सामना झाला तर खूप मज्जा येईल. पण मालिकेविषयी अॅडमनिस्ट्रेटर यांनीच निर्णय घ्यावा. दोन्ही देशामध्ये पुन्हा क्रिकेटची सुरूवात व्हायला हवी, पण परिस्थिती पाहून वाटत नाही की, पुढील दोन ते ४ वर्षात हे शक्य आहे.'

हेही वाचा - ऑस्ट्रेलियन खेळाडू पोहोचले मालदीवला; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानले BCCIचे आभार

हेही वाचा - कॅप्टन असावा तर असा! धोनीने घेतलेला निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.