ETV Bharat / sports

T20 World Cup 2022 : इंग्लडचा श्रीलंकेवर चार विकेटने विजय; उपांत्य फेरीत मारली मजल - आज टी20 विश्वचषक सामन्यात श्रीलंका विरुद्ध इंग्लड

टी20 विश्वचषक 2022 सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम ( Sri Lanka Won The Toss and Batted First ) फलंदाजी करण्याचा निर्णय ( T20 2022 World Cup Match Today ) घेतला. श्रीलंकेने दिलेले 142 धावांचे लक्ष्य इंग्लडने चार गडी राखून सहज पूर्ण केले. इंग्लडचा उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

T20 World Cup 2022
आज टी20 विश्वचषक सामन्यात श्रीलंकेची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी
author img

By

Published : Nov 5, 2022, 2:06 PM IST

Updated : Nov 5, 2022, 7:44 PM IST

सिडनी : टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अतिशय ( Sri Lanka Won The Toss and Batted First ) महत्त्वाच्या आणि निर्णयाक सामन्यात इंग्लंडच्या संघानं श्रीलंकेचा चार विकेट्सनं (England Beats Sri Lanka) धुव्वा उडवला. या ( T20 2022 World Cup Match Today ) सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर 142 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघानं दोन चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं सेमीफायनलचं तिकिट पक्क केलं. तर, श्रीलंकेच्या पराभवासह यजमान ऑस्ट्रेलियाचंही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.

आतापर्यंत श्रीलंकेची स्पर्धेतील कामगिरी : दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघाने चारपैकी दोन सामने जिंकले असून, दोनमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या फेरीतील गटात श्रीलंकेने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. गेल्या पाच टी-20 सामन्यांमध्ये इंग्लंडने चार जिंकले आहेत आणि एक गमावला आहे. दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघाने पाचपैकी तीन टी-२० सामने जिंकले असून, दोनमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. T20 विश्वचषक 2022 च्या 39 व्या सामन्यात आज इंग्लंडचा सामना श्रीलंकेशी होत आहे. दोन्ही संघ गट 1 मध्ये असून, पाच आणि चार गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. सुपर 12 मध्ये इंग्लंडने चार सामने खेळले असून, त्यापैकी दोन जिंकले आहेत. एक पराभव झाला आहे. एक सामना अनिर्णित आहे.

आतापर्यंतची इंग्लडची स्पर्धेतील कामगिरी : हेड-टू-हेड टी20 मध्ये, दोन्ही संघांमध्ये 13 सामने झाले आहेत. ज्यात श्रीलंकेने केवळ चार सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने नऊ सामने जिंकले आहेत. T20 विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ पाच वेळा आमने-सामने आले आहेत, ज्यामध्ये इंग्लंडने चार सामने आणि श्रीलंकेने एक सामना जिंकला आहे.

श्रीलंकेची चार विकेटने विजय : श्रीलंकेनं दिलेल्या 142 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी इंग्लंडला धमाकेदार सुरुवात करून दिली. पॉवरप्लेमध्ये इंग्लंडनं एकही विकेट न गमावता 70 धावांचा आकडा गाठला. इंग्लंडची धावसंख्या 75 वर असताना वानिंदु हसरंगानं जोस बटलरच्या (28 धावा) रुपात इंग्लंडला पहिला धक्का बसला. त्यानंतर दहाव्या षटकात पुन्हा वानिंदु हसरंगानं हेल्सला (47 धावा) मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. इंग्लंडला तिसरा आणि चौथा धक्का अनुक्रमे ब्रुक्स (4) आणि लिव्हिंगस्टोन (4) यांच्या रूपानं बसला. इंग्लंडनं 111 धावांवर 5 विकेट गमावल्यानंतर बेन स्टोक्स पुन्हा एकदा संघासाठी तारणहार ठरला. त्यानं 42 धावांची खेळी करत इंग्लंडच्या पदरात विजय टाकला.

खेळपट्टीचा अहवाल : खेळपट्टीचा अहवाल खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल असू शकतो. श्रीलंकेकडे चांगले फिरकी गोलंदाज आहेत. जे उद्या इंग्लंडच्या अडचणीत भर घालू शकतात. दुसरीकडे, इंग्लंडकडे वेगवान गोलंदाज आहेत, त्यांनाही येथे मदत मिळू शकते.

Last Updated : Nov 5, 2022, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.