ETV Bharat / sports

जडेजा मांजरेकरांना म्हणतो, 'मी तुझं खूप ऐकून घेतलं..दुसऱ्यांचा आदर करायला शिक'

क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर यांनी धोनीच्या खेळीवर टीका केली होती.

जडेजा मांजरेकरांना म्हणतो, 'मी तुझं खूप ऐकून घेतलं..दुसऱ्यांचा आदर करायला शिक'
author img

By

Published : Jul 5, 2019, 10:15 PM IST

नवी दिल्ली - टीम इंडियाने बांगलादेशला हरवून विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. मागच्या दोन सांमन्यांमध्ये धोनीच्या संथ खेळीवर जोरदार टीका झाली होती. क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर यांनीही धोनीच्या खेळीवर टीका केली होती. आणि सोबतच रविंद्र जडेजाविषयी वक्तव्य केले होते. आता जडेजाने मांजरेकरांना ट्विटरवर थेट उत्तर दिले आहे.

जडेजा म्हणाला, 'मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलो आहे. आणि अजून खेळत आहे. ज्यांनी काही कमवलं आहे त्यांचा आदर करायला शिका. मी तुमचं खूप ऐकून घेतलं आहे.'

  • Still i have played twice the number of matches you have played and i m still playing. Learn to respect ppl who have achieved.i have heard enough of your verbal diarrhoea.@sanjaymanjrekar

    — Ravindrasinh jadeja (@imjadeja) July 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जडेजाने लगावलेल्या या टोल्यानंतर मांजरेकरांनी उत्तर दिलेले नाही. परंतू बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर त्यांनी एक ट्विट केले आहे. ते म्हणाले, 'काही विवादानंतर टीम इंडिया आता सुरक्षित टीम झाली आहे. राहुल अजूनही सलामीला फिट बसत नाहीये. शेवटच्या षटकांत शमीची गोलंदाजी चिंतेचा विषय आहे. तर धोनीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.'

  • Even after today’s win a few issues that need to be addressed for India to become a fool proof team. Rahul still not convincing as opener, Shami as death bowler is a concern now & the Dhoni conundrum#teamIndia

    — Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) July 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

sports

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.