ETV Bharat / sports

चिडलेले पाक चाहते आता झाले खुष!..हे पाहा फोटो

आयसीसीने पाक खेळाडूंचा आणि त्यांच्या चाहत्यांचा एक फोटो शेअर केला आहे.

पाक चाहते
author img

By

Published : Jun 24, 2019, 3:34 PM IST

लंडन - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप पाकिस्तानने आफ्रिकेला ४९ धावांनी पराभूत केले. पाकिस्तानने आफ्रिकेला वर्ल्डकपमधून बाहेत काढले आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे पाक चाहते खूप दुखावले होते. मात्र, आफ्रिकेला हरवल्यामुळे पाकची गाडी परत विजयी रुळावर परतली आहे. त्यामुळे पाक चाहतेसुद्धा खूश झाले आहेत.

pak-fans
पाक चाहते

आयसीसीने पाक खेळा़डूंचा आणि त्यांच्या चाहत्यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये आयसीसीने, 'पाक खेळाडू आपल्या चाहत्यांना खेळात आणि खेळाबाहेर आनंदी करत आहेत' असे म्हटले आहे.

pak-fans
पाक चाहते आणि पाक खेळाडू

पाकिस्तानच्या ३०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाने ५० षटकामध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात २५९ धावा केल्या. पाकिस्तानच्या हॅरिस सोहेलने ५९ चेंडूत ८९ धावांची दमदार खेळी केल्यामुळे पाकिस्तानला ७ गड्यांच्या मोबदल्यात ३०८ धावा करता आल्या.

Intro:Body:

लंडन - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप पाकिस्तानने आफ्रिकेला ४९ धावांनी पराभूत  केले. पाकिस्तानने आफ्रिकेला वर्ल्डकपमधून बाहेत काढले आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे पाक चाहते खूप दुखावले होते. मात्र, आफ्रिकेला हरवल्यामुळे पाकची गाडी परत विजयी रुळावर परतली आहे. त्यामुळे पाक चाहतेसुद्धा खूश झाले आहेत

आयसीसीने पाक खेळा़डूंचा आणि त्यांच्या चाहत्यांचा एक फोटो शेअर केला आहे, त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये आयसीसीने, 'पाक खेळाडू आपल्या चाहत्यांना खेळात आणि खेळाबाहेर आनंदी करत आहेत' असे म्हटले आहे.

पाकिस्तानच्या ३०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाने ५० षटकामध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात २५९ धावा केल्या. पाकिस्तानच्या हॅरिस सोहेलने ५९ चेंडूत ८९ धावांची दमदार खेळी केल्यामुळे पाकिस्तानला ७ गड्यांच्या मोबदल्यात ३०८ धावा करता आल्या.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.