मुंबई - भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगने मुंबईत पत्रकार परिषद घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. युवराजने ३ ऑक्टोबर २००३ साली एकदिवसीय क्रिकेटद्वारे भारताच्या संघात पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने भारताकडून ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय आणि ५८ टी-ट्वेन्टी सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याची संपूर्ण जीवनगाथा या व्हिडिओच्या माध्यामातून बघता येईल.
एक था टायगर, पाहा व्हिडीओ - life story of yuvraj singh in video format
युवराज सिंगने भारताला २००७ साली झालेला टी-ट्वेन्टी विश्वकरंडक आणि २०११ साली झालेला एकदिवसीय विश्वकरंडक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
एक था टायगर,
मुंबई - भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगने मुंबईत पत्रकार परिषद घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. युवराजने ३ ऑक्टोबर २००३ साली एकदिवसीय क्रिकेटद्वारे भारताच्या संघात पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने भारताकडून ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय आणि ५८ टी-ट्वेन्टी सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याची संपूर्ण जीवनगाथा या व्हिडिओच्या माध्यामातून बघता येईल.
Intro:Body:
Conclusion:
Sport
Conclusion: