ETV Bharat / sports

प्रतिभावंत क्रिकेटपटूची फौज तयार करण्यासाठी झहीर खान सरसावला - लीग

यासाठी स्टार खेळाडू ख्रिस गेल, मुथय्या मुरलीधरन, प्रवीण कुमार, अन्य खेळाडू यात मार्गदर्शन करणार आहेत.

झहीर खान
author img

By

Published : Feb 1, 2019, 1:55 PM IST

मुंबई - भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खान देशातील युवा प्रतिभावंत खेळाडूंसाठी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र क्रिकेट लीग द फेरिट क्रिकेट बॅश ची सुरुवात करत आहे. याबाबत एफसीबीचे सहसंस्थापक झहीर खान पत्रकारांशी बोलताना म्हणाला की, १५ वर्षापुढील खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्याची संधी देण्यात येणार आहे. यासाठी खेळाडूंची चाचणी होणार आहे. यासाठी काही संघ तयार करण्यात येणार आहे. सहा महिन्याचा अवधी लागणार आहे. क्रिकेटमध्ये करिअर घडविण्यासाठी हे व्यासपीठ चांगले असल्याचे झहीरने सांगितले.

झहीर खान पुढे बोलताना म्हणाला, की जे खेळाडू पुढे येऊन क्रिकेटमध्ये करिअर घडवू इच्छिता अश्या मुलांना हा मंच आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. यासाठी स्टार खेळाडू ख्रिस गेल, मुथय्या मुरलीधरन, प्रवीण कुमार, अन्य खेळाडू यात मार्गदर्शन करणार आहेत.

एफसीबीचे संस्थापक जसमीत भाटिया म्हणाले की यासाठी एकूण ४९९ रुपये फी ठेवण्यात आली आहे. ज्यातील पन्नास टक्के रक्कम कॅश बॅक असणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक राज्यातून १४ ते १६ खेळाडूंची निवड करण्यात येईल. भविष्यात क्रिकेट अकादमी काढण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

undefined

Intro:Body:

प्रतिभावंत क्रिकेटपटूची फौज तयार करण्यासाठी झहीर खान सरसावला

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.