ETV Bharat / sports

युवराज सिंग सोशल मीडियावर ट्रोल, 'हे' आहे कारण

author img

By

Published : Jun 2, 2020, 7:18 PM IST

सध्या कोरोनाव्हायरसमुळे क्रिकेट उपक्रम बंद असून अनेककजण सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. युवराज आणि रोहितच्या संभाषणादरम्यान युवराज म्हणाला, "या xxx लोकांचे काहीही काम नाही. युझीचा व्हिडिओ पाहिला का?" यावर रोहितने उत्तर दिले, "मी त्याला (युजवेंद्र चहल) सांगितले की तू बापाला नाचवतोस. तू वेडा तर नाहीस?''

Yuvraj singh trolled due to comment on yuzvendra chahal
युवराज सिंग सोशल मीडियावर ट्रोल, 'हे' आहे कारण

नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रोल होत आहे. युवराजने रोहित शर्मासमवेत इन्स्टाग्रामवर बोलताना युजवेंद्र चहलबाबत एक जातीवाचक टिप्पणी केली. त्यानंतर, नेटकऱ्यांनी युवराजकडून माफीची मागणी केली आहे.

सध्या कोरोनाव्हायरसमुळे क्रिकेट उपक्रम बंद असून अनेककजण सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. युवराज आणि रोहितच्या संभाषणादरम्यान युवराज म्हणाला, "या xxx लोकांचे काहीही काम नाही. युझीचा व्हिडिओ पाहिला का?" यावर रोहितने उत्तर दिले, "मी त्याला (युजवेंद्र चहल) सांगितले की तू बापाला नाचवतोस. तू वेडा तर नाहीस?''

त्यानंतर, या दोघांचा हा संवाद सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. युवराजने माफी मागावी असा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.