ETV Bharat / sports

चेंडूशी छेडछाड; मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या 'या' खेळाडूवर आयसीसीची बंदी - चेंडूशी छेडछाड लेटेस्ट न्यूज

या गुन्ह्यासाठी पूरनने जाहीरपणे माफी मागितली आहे. पूरन यापुढे होणारे चार सामने खेळू शकणार नाही. शिवाय, त्याच्या खात्यात पाच डिमेरिट गुण जोडले गेले आहेत.

चेंडूशी छेडछाड केल्यामुळे मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या 'या' खेळाडूवर आयसीसीने घातली बंदी
author img

By

Published : Nov 13, 2019, 6:33 PM IST

Updated : Nov 13, 2019, 7:12 PM IST

मुंबई - वेस्ट इंडीजचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन याने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याची कबुली दिल्यानंतर चार सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. आयपीएलच्या २०१७ च्या हंगामात निकोलस पूरनला मुंबई इंडियन्सने ३० लाखांची बोली लावून विकत घेतले होते.

Wicketkeeper-batsman Nicolas Pooran was handed a four-match suspension after being found guilty of ball-tempering
निकोलस पूरन

हेही वाचा - Hong Kong Open : सायना नेहवालसह समीर वर्मा पहिल्या फेरीत बाद

या गुन्ह्यासाठी पूरनने जाहीरपणे माफी मागितली आहे. पूरन यापुढे होणारे चार सामने खेळू शकणार नाही. शिवाय, त्याच्या खात्यात पाच डिमेरिट गुण जोडले गेले आहेत.

तिसरा एकदिवसीय सामना सोमवारी लखनौमध्ये खेळला गेला होता. 'निकोलस पूरनला खेळाडू आणि सहायक कर्मचारी यांचा समावेश असलेल्या आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे कबूल केल्याबद्दल चार निलंबन गुण देण्यात आले आहेत', असे आयसीसीने निवेदनात म्हटले आहे.

'मला हे कळले आहे की, निर्णय घेताना मी खूप मोठी चूक केली आहे आणि आयसीसीची शिक्षा मी पूर्णपणे स्वीकारतो. मला सर्वांना खात्री करून द्यायची आहे की, ही एकमेव घटना आहे आणि याची पुनरावृत्ती होणार नाही', असे पूरनने माफी मागताना म्हटले आहे.

Intro:Body:

Nicolas Pooran latest news, ball-tempering latest news, four-match suspension news, चेंडूशी छेडछाड लेटेस्ट न्यूज, निकोलस पूरन लेटेस्ट न्यूज

चेंडूशी छेडछाड केल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूवर आयसीसीने घातली बंदी

मुंबई - वेस्ट इंडीजचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन याला अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याची कबुली दिल्यानंतर चार सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. आयपीएलच्या २०१७ च्या हंगामात निकोलस पूरनला मुंबई इंडियन्सने ३० लाखांची बोली लावून विकत घेतले होते.

हेही वाचा - 

या गुन्ह्यासाठी पूरन यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. पूरन यापुढे होणारे चार सामने खेळू शकणार नाही. शिवाय, त्याच्या खात्यात पाच डिमेरिट गुण जोडले गेले आहेत.

तिसरा एकदिवसीय सामना सोमवारी लखनौमध्ये खेळला गेला होता. 'निकोलस पूरनला खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश असलेल्या आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे कबूल केल्याबद्दल चार निलंबन गुण देण्यात आले आहेत', असे आयसीसीने निवदनात म्हटले आहे.

'मला हे कळले आहे की निर्णय घेताना मी खूप मोठी चूक केली आहे आणि आयसीसीची शिक्षा मी पूर्णपणे स्वीकारतो. ही सर्वांची खात्री करुन घ्यायची आहे की ही एकमेव घटना आहे आणि याची पुनरावृत्ती होणार नाही', असे पूरनने माफी मागताना म्हटले आहे.

Conclusion:
Last Updated : Nov 13, 2019, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.