किंगस्टन - भारत विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात ३१८ धावांनी वेस्ट इंडीजचा पराभव झाला. या पराभवानंतर यजमान विडींजच्या संघाने मालिका बरोबरीत सोडण्यासाठी कंबर कसली आहे. भारत विरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विडींजचा प्रमुख खेळाडू किमो पॉल तंदुरुस्त झाला आहे. यामुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
-
BREAKING: Keemo Paul replaces Miguel Cummins for the 2nd Test v India in Jamaica. #MenInMaroon #ItsOurGame #WIvIND
— Windies Cricket (@windiescricket) August 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Full squad below!
⬇️ ⬇️ ⬇️ ⬇️ ⬇️ https://t.co/9xM6ElWJKm pic.twitter.com/FpXMGuVFfZ
">BREAKING: Keemo Paul replaces Miguel Cummins for the 2nd Test v India in Jamaica. #MenInMaroon #ItsOurGame #WIvIND
— Windies Cricket (@windiescricket) August 27, 2019
Full squad below!
⬇️ ⬇️ ⬇️ ⬇️ ⬇️ https://t.co/9xM6ElWJKm pic.twitter.com/FpXMGuVFfZBREAKING: Keemo Paul replaces Miguel Cummins for the 2nd Test v India in Jamaica. #MenInMaroon #ItsOurGame #WIvIND
— Windies Cricket (@windiescricket) August 27, 2019
Full squad below!
⬇️ ⬇️ ⬇️ ⬇️ ⬇️ https://t.co/9xM6ElWJKm pic.twitter.com/FpXMGuVFfZ
किमो पॉल याच्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. पॉलच्या ठिकाणी मिग्युएल कमिन्सला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात आली होती. आता दुसऱ्या कसोटीसाठी पॉल तंदुरुस्त झाल्यामुळे कमिन्सला संघाबाहेर जावे लागले आहे.
IND VS WI : कोहली अॅन्ड कंपनीची क्रुझवर धम्माल मस्ती, फोटो व्हायरल
दरम्यान, पॉलच्या ठिकाणी संघात संधी मिळालेल्या कमिन्सला पहिला कसोटीमध्ये एकही गडी बाद करता आलेला नव्हता. भारत विरुध्द वेस्ट इंडीज संघामध्ये दुसरा कसोटी सामना ३० ऑगस्टपासून किंगस्टन येथे सुरू होणार आहे. पॉल संघात परतला आहे. तर दुसरीकडे शेन डॉवरीचने दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात माघार घेतली आहे.
-
🚨Injury Update🚨
— Windies Cricket (@windiescricket) August 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Best of luck in your recovery Shane!💪🏽 Dowrich has been ruled out of the Test Series v India with an ankle injury & has returned to Barbados to continue his rehabilitation. #MenInMaroon #ItsOurGame pic.twitter.com/0ePm4d4DqB
">🚨Injury Update🚨
— Windies Cricket (@windiescricket) August 27, 2019
Best of luck in your recovery Shane!💪🏽 Dowrich has been ruled out of the Test Series v India with an ankle injury & has returned to Barbados to continue his rehabilitation. #MenInMaroon #ItsOurGame pic.twitter.com/0ePm4d4DqB🚨Injury Update🚨
— Windies Cricket (@windiescricket) August 27, 2019
Best of luck in your recovery Shane!💪🏽 Dowrich has been ruled out of the Test Series v India with an ankle injury & has returned to Barbados to continue his rehabilitation. #MenInMaroon #ItsOurGame pic.twitter.com/0ePm4d4DqB
'हातात ग्लोव्हज घातले म्हणून यष्टीरक्षक होत नाही, ऋषभ पंतला वगळा वृद्धिमान साहाला संधी द्या'
वेस्ट इंडीजचा संघ - जेसन होल्डर (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, शॅमर्ह ब्रुक्स, क्रेग ब्रॅथवेट, जॉन कॅम्प्बेल, रॅहकिम कोर्नवॉल, रोस्टन चेस, जॅहमर हॅमिल्टन, शिमरॉन हेटमायर, शाय होप, शेनॉन गॅब्रिएल, किमो पॉल, केमार रोच.