ETV Bharat / sports

पाक क्रिकेटपटूने सोडली लाज, फिटनेस टेस्ट नापास झाल्याने ट्रेनरसमोरच काढले सगळे कपडे

पाकिस्तानच्या नॅशनल क्रिकेट अ‌ॅकॅडमीमध्ये खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्यात येत होती. यात उमर अकमलनेही चाचणी दिली. या चाचणीत तो नापास ठरला. तेव्हा त्याने ट्रेनरसमोरच सगळे कपडे काढले. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, ज्यावेळी त्याच्या शरीराच्या फॅटची चाचणी केली त्यात तो नापास झाला. त्यानंतर रागाच्या भरात अकमलने त्याचे सगळे कपडे उतरवले.

umar akmal exposes himself in front of trainer after failing fitness test says fat kahan hai
पाक क्रिकेटपटूने सोडली लाज, फिटनेस टेस्ट नापास झाल्याने ट्रेनरसमोर काढले सगळे कपडे
author img

By

Published : Feb 3, 2020, 4:09 PM IST

Updated : Feb 3, 2020, 4:33 PM IST

कराची - पाकिस्तान क्रिकेट संघात बदल करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून सरफराज अहमदला कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आणि नव्या तरुण खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले. दरम्यान संघात स्थान टिकवायचे असेल तर प्रत्येक खेळाडूंना फिटनेस चाचणी द्यावी लागेल, या नियमाची कठोर अंमलबजावणी पाक बोर्ड करताना दिसून येत आहे. फिटनेस चाचणीत एक खेळाडू नापास ठरला. तेव्हा त्याने चक्क ट्रेनरसमोरच सगळे कपडे काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • So Umar Akmal could be in trouble with the PCB once again after he's said to have misbehaved with PCB staff during a fitness test at the National Cricket Academy. Akmal after failing the skin-fold test, removed his clothing and shouted at the trainer, "Where is the fat?" #cricket

    — Saj Sadiq (@Saj_PakPassion) February 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाकिस्तानच्या नॅशनल क्रिकेट अ‌ॅकॅडमीमध्ये खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्यात येत होती. यात उमर अकमलनेही चाचणी दिली. या चाचणीत तो नापास ठरला. तेव्हा त्याने ट्रेनरसमोरच सगळे कपडे काढले. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, ज्यावेळी त्याच्या शरीराच्या फॅटची चाचणी केली त्यात तो नापास झाला. त्यानंतर रागाच्या भरात अकमलने त्याचे सगळे कपडे उतरवले.

umar akmal exposes himself in front of trainer after failing fitness test says fat kahan hai
उमर अकमल

उमरने आपले सगळे कपडे उतरवून चाचणी घेणाऱ्या ट्रेनरला विचारले की, 'कुठे आहे फॅट?' दरम्यान या घटनेची दखल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतली असून उमर अकमलवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. याआधीही तो २०१७ मध्ये फिटनेस चाचणी नापास ठरला होता. त्यावेळीही त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी उमर सोबत सलमान बट्टही चाचणीत नापास ठरला होता.

हेही वाचा - 'आम्ही दोघं एकसारखेच..', विराटने दिली केनबद्दल प्रतिक्रिया

हेही वाचा - 'टी-२०' क्रिकेटमध्ये बुमराहने नोंदवला मोठा विक्रम!

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Feb 3, 2020, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.