ETV Bharat / sports

जाणून घ्या.. नवीन वर्षासाठी टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक

वर्षाच्या सुरूवातीस भारत श्रीलंकेचा सामना करेल. तर, यावर्षीचे सर्वात मोठे आव्हान टी-२० विश्वचषक स्पर्धेचे असणार आहे.

team india schedule for 2020
जाणून घ्या.. नवीन वर्षासाठी टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक
author img

By

Published : Dec 27, 2019, 3:26 PM IST

नवी दिल्ली - २०१९ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने अनेक महत्वाचे टप्पे ओलांडले आहेत. येणारे नवीन वर्षही बर्‍याच चढउतारांनी भरले आहे. वर्षाच्या सुरूवातीस भारत श्रीलंकेचा सामना करेल. तर, यावर्षीचे सर्वात मोठे आव्हान टी-२० विश्वचषक स्पर्धेचे असणार आहे.

हेही वाचा -

टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक -

१) वर्षाची सुरुवात श्रीलंका दौऱयापासून होईल. येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ टी-२० सामने खेळले जातील.

team india schedule for 2020
टीम इंडियाचे वेळापत्रक

२) त्यानंतर ऑस्ट्रेलिया ३ एकदिवसीय सामन्यांसाठी भारत दौर्‍यावर येईल.

team india schedule for 2020
टीम इंडियाचे वेळापत्रक

३) न्यूझीलंड जानेवारीत ५ टी-२० , २ कसोटी, ३ एकदिवसीय सामन्यांसाठी भारताला भेट देईल.

team india schedule for 2020
टीम इंडियाचे वेळापत्रक

४) मार्चमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा आहे ज्यामध्ये ३ एकदिवसीय सामने खेळले जातील.

team india schedule for 2020
टीम इंडियाचे वेळापत्रक

५) श्रीलंका जूनमध्ये ३ टी-२० सामन्यांसाठी भारतात येणार आहे.

team india schedule for 2020
टीम इंडियाचे वेळापत्रक

६) त्यानंतर झिम्बाब्वे ३ एकदिवसीय सामन्यांसाठी भारतात येईल.

team india schedule for 2020
टीम इंडियाचे वेळापत्रक

७) त्यानंतर भारत इंग्लंडचा दौरा करेल ज्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळले जातील.

team india schedule for 2020
टीम इंडियाचे वेळापत्रक

८) आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

team india schedule for 2020
टीम इंडियाचे वेळापत्रक

९) त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया पुन्हा भारताला भेट देईल.

Intro:Body:

team india schedule for 2020

team india schedule 2020 news, team india schedule 2020 news, upcoming india cricket schedule news, team india cricket matches in 2020

जाणून घ्या.. नवीन वर्षासाठी टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली - २०१९ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने अनेक महत्वाचे टप्पे ओलांडले आहेत. येणारे नवीन वर्षही बर्‍याच चढउतारांनी भरले आहे. वर्षाच्या सुरूवातीस भारत श्रीलंकेचा सामना करेल. तर, यावर्षीचे सर्वात मोठे आव्हान टी-२० विश्वचषक स्पर्धेचे असणार आहे.

हेही वाचा -

टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक -

१) वर्षाची सुरुवात श्रीलंका दौऱयापासून होईल. येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ टी-२० सामने खेळले जातील.

२) त्यानंतर ऑस्ट्रेलिया ३ एकदिवसीय सामन्यांसाठी भारत दौर्‍यावर येईल.

३) न्यूझीलंड जानेवारीत ५ टी-२० , २ कसोटी, ३ एकदिवसीय सामन्यांसाठी भारताला भेट देईल.

४) मार्चमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा आहे ज्यामध्ये ३ एकदिवसीय सामने खेळले जातील.

५) श्रीलंका जूनमध्ये ३  टी-२० सामन्यांसाठी भारतात येणार आहे.

६) त्यानंतर झिम्बाब्वे ३ एकदिवसीय सामन्यांसाठी भारतात येईल.

७) त्यानंतर भारत इंग्लंडचा दौरा करेल ज्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळले जातील.

८) आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

९) त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया पुन्हा भारताला भेट देईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.