ETV Bharat / sports

तब्बल ३१ वर्षानंतर भारताला मिळाला व्हाईटवॉश!

तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या द्विदेशीय एकदिवसीय मालिकेत भारताला तिसऱ्यांदा व्हाईटवॉश पत्करावा लागला आहे. यापूर्वी १९८३-८४ आणि १९८८-८९ मध्ये वेस्ट इंडिजने ५-० असा विजय मिळवला होता.

team india get whitewash after 31 years
तब्बल ३१ वर्षानंतर भारताला मिळाला व्हाईटवॉश!
author img

By

Published : Feb 11, 2020, 5:03 PM IST

माउंट माउंगानुई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना माउंट माउंगानुईच्या 'बे ओव्हल'वर खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने ५ गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने भारताला ३-० ने व्हाईटवॉश दिला आहे.

हेही वाचा - न्यूझीलंडनं टी-२०तील पराभवाचे उट्टे काढले, वन-डे मालिकेत भारताला दिला व्हाईटवॉश

या पराभवामुळे तब्बल ३१ वर्षानंतर भारताला व्हाईटवॉश मिळाला आहे. तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या द्विदेशीय एकदिवसीय मालिकेत भारताला तिसऱ्यांदा व्हाईटवॉश पत्करावा लागला आहे. यापूर्वी १९८३-८४ आणि १९८८-८९ मध्ये वेस्ट इंडिजने ५-० असा विजय मिळवला होता. त्यानंतरही भारताने मालिका गमावल्या आहेत. मात्र, पाऊस त्यांच्या मदतीला धावून आला.

पावसामुळे रद्द झालेले सामने -

  • २०१३-१४ : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, २-० ने पराभूत. (तिसरा सामना रद्द)
  • २००६-०७ : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, ४-० ने पराभूत. (पहिला सामना रद्द)
  • १९९७ : भारताचा श्रीलंका दौरा, ३-० ने पराभूत. (एक सामना रद्द)

माउंट माउंगानुई येथे रंगलेल्या अखेरच्या सामन्यात भारताने दिलेले २९७ धावांचे आव्हान न्यूझीलंडने ४७.१ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. न्यूझीलंडने टी-२० मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.

Intro:Body:

team india get whitewash after 31 years

india whitewash 31 years news, india cricket team whitewash news, whitewash after 31 years news, ind vs nz whitewash news, india vs new zealand odi whitewash news, भारत वि. न्यूझीलंड व्हाईटवॉश न्यूज, भारतावर ३१ वर्षांनंतर व्हाईटवॉश न्यूज

तब्बल ३१ वर्षानंतर भारताला मिळाला व्हाईटवॉश!

माउंट माउंगानुई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना माउंट माउंगानुईच्या बे ओव्हलवर खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने ५ गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने भारताला ३-० ने व्हाईटवॉश दिला आहे. 

हेही वाचा - 

या पराभवामुळे तब्बल ३१ वर्षानंतर भारताला व्हाईटवॉश मिळाला आहे. तीन किंवा त्यापेक्षा अधिक द्विदेशीय एकदिवसीय मालिकेत भारताला तिसऱ्यांदा व्हाईटवॉश पत्करावा लागला आहे. यापूर्वी १९८३-८४ आणि १९८८-८९ मध्ये वेस्ट इंडिजने ५-० असा विजय मिळवला होता. त्यानंतरही भारताने मालिका गमावल्या आहेत. मात्र, पाऊस त्यांच्या मदतीला धावून आला.

पावसामुळे रद्द झालेले सामने - 

२०१३-१४ : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, २-० ने पराभूत. (तिसरा सामना रद्द)

२००६-०७ : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, ४-० ने पराभूत. (पहिला सामना रद्द)

१९९७ : भारताचा श्रीलंका दौरा, ३-० ने पराभूत. (एक सामना रद्द)

माउंट माउंगानुई येथे रंगलेल्या अखेरच्या सामन्यात भारताने दिलेले २९७ धावांचे आव्हान न्यूझीलंडने ४७.१ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. न्यूझीलंडने टी-२० मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.