ETV Bharat / sports

अंबाती रायडू मैदानात करणार कमबॅक, निवृत्तीचा निर्णय मागे

विश्वकरंडक स्पर्धेत सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला. तेव्हा अंबाती रायुडूला संघात संधी देण्यात येईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, निवड समितीने अंबाती ऐवजी ऋषभ पंतला पसंती दिली. तेव्हा अंबातीने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली.

अंबाती रायडू मैदानात क्रिकेटमध्ये करणार कमबॅक, निवृत्तीचा निर्णय मागे
author img

By

Published : Aug 30, 2019, 12:58 PM IST

मुंबई - विश्वकरंडक स्पर्धेच्या दरम्यान, टीम इंडियाच्या मध्य फळीतील फलंदाज अंबाती रायडूने क्रिकेटच्या सर्व स्तरांतून अचानक निवृत्तीची घोषणा जाहीर केली होती. आता रायडूने हा निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचे ठरवले आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला लिहिलेल्या पत्रानुसार रायडूने क्रिकेटच्या मैदानात कमबॅक करण्याचे ठरवले आहे.

रायडू म्हणाला, 'संकटकाळी माझी साथ देण्यासाठी मी चेन्नई सुपरकिंग्स, वीवीएस लक्ष्मण आणि नोएल डेविड यांना धन्यवाद देतो. माझ्यामध्ये खुप क्रिकेट शिल्लक आहे याची मला या लोकांनी जाणीव करुन दिली. मी येत्या हंगामासाठी हैदराबादच्या संघाकडे लक्ष देणार आहे. १० सप्टेंबरला मी या संघासोबत असेन.'

विश्वकरंडक स्पर्धेत सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला. तेव्हा अंबाती रायुडूला संघात संधी देण्यात येईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, निवड समितीने अंबाती ऐवजी ऋषभ पंतला पसंती दिली. तेव्हा अंबातीने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली.

रायडूने ५५ एकदिवसीय सामने खेळले आहेत त्यामध्ये त्याने ३ शतके आणि १० अर्धशतकांसह १६९४ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असून आतापर्यंत एकही कसोटी सामना त्याला खेळता आलेला नाही.आयपीएलमध्ये रायडूने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स कडून खेळताना चांगले प्रदर्शन केले होते.

Intro:Body:

team india batsman ambati rayudu wants to play again for hyderabad

ambati rayudu, retirement back, want to play again, hyderabad team, अंबाती रायडू, शिखर धवन, तडकाफडकी निवृत्ती, निर्णय मागे, कमबॅक, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्स

अंबाती रायडू मैदानात क्रिकेटमध्ये करणार कमबॅक, निवृत्तीचा निर्णय मागे

मुंबई - विश्वकरंडक स्पर्धेच्या दरम्यान, टीम इंडियाच्या मध्य फळीतील फलंदाज अंबाती रायडूने क्रिकेटच्या सर्व स्तरांतून अचानक निवृत्तीची घोषणा जाहीर केली होती. आता रायडूने हा निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचे ठरवले आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला लिहिलेल्या पत्रानुसार रायडूने क्रिकेटच्या मैदानात कमबॅक करण्याचे ठरवले आहे.

रायडू म्हणाला, 'संकटकाळी माझी साथ देण्यासाठी मी चेन्नई सुपरकिंग्स, वीवीएस लक्ष्मण आणि नोएल डेविड यांना धन्यवाद देतो. माझ्यामध्ये खुप क्रिकेट शिल्लक आहे याची मला या लोकांनी जाणीव करुन दिली. मी येत्या हंगामासाठी हैदराबादच्या संघाकडे लक्ष देणार आहे. १० सप्टेंबरला मी या संघासोबत असेन.'

विश्वकरंडक स्पर्धेत सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला. तेव्हा अंबाती रायुडूला संघात संधी देण्यात येईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, निवड समितीने अंबाती ऐवजी ऋषभ पंतला पसंती दिली. तेव्हा अंबातीने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. 

रायडूने ५५ एकदिवसीय सामने खेळले आहेत त्यामध्ये त्याने ३ शतके आणि १० अर्धशतकांसह १६९४ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असून आतापर्यंत एकही कसोटी सामना त्याला खेळता आलेला नाही.आयपीएलमध्ये रायडूने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स कडून खेळताना चांगले प्रदर्शन केले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.