ETV Bharat / sports

आयपीएलच्या तयारीसाठी टॉम मूडींचे सनरायझर्स हैदराबादमध्ये पुनरागमन - टॉम मूडी लेटेस्ट न्यूज

काही महिन्यांपुर्वी यूएईत इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम यशस्वीरित्या पार पडला. यानंतर लगेचच मार्च-एप्रिल महिन्यात आयपीएल २०२१ची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात हैदराबाद संघाने मूडी यांची नियुक्ती करून संघ व्यवस्थापनाविषयी मोठा निर्णय घेतला.

Sunrisers hyderabad appointed tom moody as director of Cricket
आयपीएलच्या तयारीसाठी टॉम मूडींचे सनरायझर्स हैदराबादमध्ये पुनरागमन
author img

By

Published : Dec 16, 2020, 8:20 AM IST

हैदराबाद - इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादने ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक टॉम मूडी यांची क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केली. ५५ वर्षीय मूडी २०१९च्या हंगामापर्यंत सनरायझर्सकडे होते. त्यांनी सात वर्षे या संघाला दिली.

Sunrisers hyderabad appointed tom moody as director of Cricket
टॉम मूडींचे सनरायझर्स हैदराबादमध्ये पुनरागमन

दरम्यान, २०१६मध्ये मूडी यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने आयपीएलचे जेतेपदही जिंकले होते. तसेच ५ वेळा संघ प्लेऑफपर्यंत पोहोचला आहे.गेल्या वर्षी इंग्लंडचे विश्वचषक विजेते प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांची हैदराबादच्या मुख्य प्रशिक्षकपर्दी वर्णी लागली.

हेही वाचा -बॉर्डर-गावसकर चषक : दोन 'बलाढ्य' संघात रंगणार पहिला सामना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.