ETV Bharat / sports

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा मालिका विजय आमच्यासाठी मोठी संधी - दिमुथ करुणारत्ने

श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने म्हणाला, की दक्षिण आफ्रिकेला २-० असे हरवणे सोपे नव्हते. आम्हाला मालिकेपूर्वी दुबळे समजण्यात येत होते. आम्ही मागील काही दौऱ्यातून खूप काही शिकलो.

author img

By

Published : Feb 25, 2019, 9:26 AM IST

दिमुथ १

पोर्ट एलिझाबेथ - दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की हा कसोटी मालिका विजय श्रीलंकेसाठी मोठी संधी आहे.

सामन्यांतर प्रतिक्रिया देताना श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने म्हणाला, की दक्षिण आफ्रिकेला २-० असे हरवणे सोपे नव्हते. आम्हाला मालिकेपूर्वी दुबळे समजण्यात येत होते. आम्ही मागील काही दौऱ्यातून खूप काही शिकलो. खेळाडूंनी येथील परिस्थितींचा चांगला फायदा उठवला. हा मालिका विजय आमच्यासाठी मोठी संधी आहे. मला वाटते आम्ही कधीही या गोष्टीची आशा केली नव्हती. परंतु, विजयी झाल्यानंतर आत्मविश्वासात वाढ झाली. आम्हाला लढत द्यायची आहे, आणि जिंकणे अंतिम लक्ष्य आहे.

श्रीलंकेने दुसऱया कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ८ गड्यांनी विजय मिळवत मालिका जिंकली. पहिल्या कसोटीतही श्रीलंकेने रोमांचक सामन्यात १ गड्याने विजय मिळवला होता. दुसऱया सामन्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल कुसल मेंडिसला सामनावीराचा तर, कुसल परेराला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा श्रीलंका केवळ तिसरा संघ ठरला आहे.

Intro:Body:

Sri lanka captain Dimuth karunaratne comment after test series win against south africa

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.