ETV Bharat / sports

आफ्रिकेचा 'हा' वेगवान गोलंदाज होणार निवृत्त, जानेवारीत खेळणार अखेरचा सामना - व्हर्नान फिलँडर निवृत्ती न्यूज

३४ वर्षीय फिलँडर जानेवारीत अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. नवीन वर्षातील इंग्लंड दौऱ्यांनतर फिलँडर निवृत्ती घेईल.

South Africa bowler Vernon Philander to retire after England series
आफ्रिकेचा 'हा' वेगवान गोलंदाज होणार निवृत्त, जानेवारीत खेळणार अखेरचा सामना
author img

By

Published : Dec 23, 2019, 5:23 PM IST

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज व्हर्नान फिलँडरने निवृत्तीची घोषणा केली आहे. ३४ वर्षीय फिलँडर जानेवारीत अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. नवीन वर्षातील इंग्लंड दौऱ्यांनतर फिलँडर निवृत्ती घेईल.

  • Proteas all-rounder Vernon Philander (@VDP_24 ), has called time on an exemplary international career with the announcement of his retirement from all forms of international cricket at the end of the Test series against England in January 2020.#BigVernRetires#Thread pic.twitter.com/GqRDtXHqsx

    — Cricket South Africa (@OfficialCSA) December 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Cricket South Africa: Vernon Philander has called time on an exemplary international career with the announcement of his retirement from all forms of international cricket at the end of the Test series against England in January 2020. pic.twitter.com/Boj5Wcl9sU

    — ANI (@ANI) December 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - रोहित नव्हे तर, विराट ठरला यंदाचा सर्वोत्तम फलंदाज

२००७ मध्ये फिलँडरने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्याला फक्त सात टी-२० सामने खेळता आले. त्याने २०११ मध्ये कसोटी पदार्पण केले. फिलँडरने आतापर्यंत ५८ कसोटी सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. या ५८ कसोटी सामन्यांमध्ये फिलँडरच्या नावावर २१४ बळी आहेत. फिलँडरने ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१ बळी मिळवले असून आफ्रिकेच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये फिलँडरचे नाव घेतले जाते.

Intro:Body:

South Africa bowler Vernon Philander to retire after England series

Vernon Philander to retire news, Vernon Philander latest news, South Africa bowler retire news, व्हर्नान फिलँडर लेटेस्ट न्यूज, व्हर्नान फिलँडर निवृत्ती न्यूज, व्हर्नान फिलँडर निवृत्ती  घोषणा न्यूज

आफ्रिकेचा 'हा' वेगवान गोलंदाज होणार निवृत्त, जानेवारीत खेळणार अखेरचा सामना 

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज व्हर्नान फिलँडरने निवृत्तीची घोषणा केली आहे. ३४ वर्षीय फिलँडर जानेवारीत अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. नवीन वर्षातील इंग्लंड दौऱ्यांनतर फिलँडर निवृत्ती घेईल.

हेही वाचा - 

२००७ मध्ये फिलँडरने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्याला फक्त सात टी-२० सामने खेळता आले. त्याने २०११ मध्ये कसोटी पदार्पण केले. फिलँडरने ५८ कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. या ५८ कसोटी सामन्यांमध्ये फिलँडरच्या नावावर २१४ बळी आहेत. फिलँडरने ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१ बळी मिळवले असून आफ्रिकेच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये फिलँडरचे नाव घेतले जाते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.