ETV Bharat / sports

एन. टी. केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा: सिंघानिया हायस्कूलचा दणदणीत विजय

माजी रणजी खेळाडू राजेश सुतार यांच्या हस्ते झाले स्पर्धेचे उद्घाटन

एन. टी. केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा
author img

By

Published : Apr 26, 2019, 8:55 PM IST

ठाणे - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित ४२ व्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सुरुवात झाली. माजी रणजी खेळाडू राजेश सुतार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी स्पर्धेचे आयोजक आमदार संजय केळकर, आंतरराष्ट्रीय कसोटी पंच पिलू रिपोर्टर, प्रा. सुयश प्रधान, स्पोर्टिंग क्लबचे राजू केळकर, मराठे सर, संस्थेचे चिटणीस बाळा खोपकर आदी उपस्थित होते.

या स्पर्धेतील पहिला सामना सिंघानिया हायस्कूल व युरो हायस्कूल यांच्यात खेळला गेला. या सामन्यात युरो हायस्कूलच्या सर्वबाद ६८ केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सिंघानिया हायस्कूलने ९ गडी राखून युरो हायस्कूलवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात शिवम शाळीग्रामने ३ धावा देऊन ४ गडी बाद केले.

Intro:

४२ वा. एन टी केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत सिंघानीया हायस्कूल चा दणदणीत विजय..Body:

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित ४२ व्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला दादोजीकोंडदेव स्टेडियम मध्ये सुरुवात झाली. माजी रणजीपट्टू राजेश सुतार यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. याप्रसंगी स्पर्धेचे आयोजक आमदार संजय केळकर, आंतरराष्ट्रीय कसोटी पंच पिलू रिपोर्टर, प्रा. सुयश प्रधान, स्पोर्टिंग क्लब चे राजू केळकर, मराठे सर, संस्थेचे चिटणीस बाळा खोपकर आदी जण उपस्थित होते.

पहिला सामना सिंघानिया हायस्कूल व युरो हायस्कूल यांच्यात झाला. युरो हायस्कूल च्या सर्वबाद ६८ धावा झाल्या व सिंघानिया हायस्कूल ने ९ गडी राखून युरो हायस्कूल वर दणदणीत विजय मिळवला. या स्पर्धेत शिवम शाळीग्रामने ३ धावा देऊन ४ गडी बाद केले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.