ETV Bharat / sports

कडक!..श्रेयस अय्यरने लगावलेला 'हेलिकॉप्टर शॉट' पाहिलात का?

author img

By

Published : Nov 29, 2019, 4:39 PM IST

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना श्रेयस 'हेलिकॉप्टर शॉट' लगावला. ४० चेंडूत अय्यरने ८० धावा चोपल्या. या खेळीत त्याने उत्तुंग षटकार ठोकले. ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विंडीजविरूद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत अय्यरला संघात जागा मिळाली आहे.

shreyas iyer played helicopter shot during mushtaq ali trophy against punjab
कडक!..श्रेयस अय्यरने लगावलेला 'हेलिकॉप्टर शॉट' पाहिलात का?

मुंबई - टीम इंडियाचा 'कॅप्टन कुल' महेंद्रसिंह धोनी क्रिकेटपासून दूर असला तरी श्रेयस अय्यरच्या निमित्ताने त्याची पुन्हा आठवण झाली. नुकत्याच पार पडलेल्या पंजाबविरूद्धच्या सामन्यात मुंबईकडून खेळताना अय्यरने 'हेलिकॉप्टर शॉट' लगावत चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. त्याचा हा फटका पाहून समालोचकांनाही मैदानात धोनी असल्याचा भास झाला.

हेही वाचा - AFG vs WI : १४० किलो वजनी रहकिमची 'वजनदार' कामगिरी; अफगाणिस्तान पराभवाच्या छायेत

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना श्रेयस 'हेलिकॉप्टर शॉट' लगावला. ४० चेंडूत अय्यरने ८० धावा चोपल्या. या खेळीत त्याने उत्तुंग षटकार ठोकले. ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विंडीजविरूद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत अय्यरला संघात जागा मिळाली आहे.

नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरूद्धच्या टी-२० सामन्यातही अय्यरने लागोपाठ तीन षटकार ठोकले होते. पाहा श्रेयसने मारलेला 'हेलिकॉप्टर शॉट' -

Intro:Body:

कडक!..श्रेयस अय्यरने लगावलेला 'हेलिकॉप्टर शॉट' पाहिलात का?

मुंबई  - टीम इंडियाचा 'कॅप्टन कुल' महेंद्रसिंह धोनी क्रिकेटपासून दूर असला तरी श्रेयस अय्यरच्या निमित्ताने त्याची पुन्हा आठवण झाली. नुकत्याच पार पडलेल्या पंजाबविरूद्धच्या सामन्यात मुंबईकडून खेळताना अय्यरने 'हेलिकॉप्टर शॉट' लगावत चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. त्याचा हा फटका पाहून समालोचकांनाही मैदानात धोनी असल्याचा भास झाला.

हेही वाचा -

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना श्रेयस 'हेलिकॉप्टर शॉट' लगावला. ४० चेंडूत अय्यरने ८० धावा चोपल्या. या खेळीत त्याने उत्तुंग षटकार ठोकले. ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विंडीजविरूद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत अय्यरला संघात जागा मिळाली आहे.

नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरूद्धच्या टी-२० सामन्यातही अय्यरने लागोपाठ तीन षटकार ठोकले होते. पाहा श्रेयसने मारलेला 'हेलिकॉप्टर शॉट' -

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.