ETV Bharat / sports

रवी शास्त्रींकडून जुन्या आठवणींना उजाळा...पाहा फोटो

author img

By

Published : May 2, 2020, 5:13 PM IST

''भावांसोबत. मी विरोधात खेळलेल्या सर्व खेळाडूंपैकी सर्वोत्तम. माल्कम डेन्झिल मार्शल आणि सर आयझॅक अलेक्झांडर रिचडर्स'', असे शास्त्री यांनी या ट्विटसोबत म्हटले आहे.

Shastri shared a photo with richders and marshall
रवी शास्त्रींकडून जुन्या आठवणींना उजाळा...पाहा फोटो

मुंबई - भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शनिवारी एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि वेस्ट माल्कम मार्शलसमवेत दिसत आहेत..

''भावांसोबत. मी विरोधात खेळलेल्या सर्व खेळाडूंपैकी सर्वोत्तम. माल्कम डेन्झिल मार्शल आणि सर आयझॅक अलेक्झांडर रिचडर्स'', असे शास्त्री यांनी या ट्विटसोबत म्हटले आहे.

रिचर्ड्स यांची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. त्याचप्रमाणे, मार्शल यांची गणना जगातील महान गोलंदाजांमध्ये केली जाते.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.