मुंबई - आयसीसी विश्वचषक स्पर्धेला आता काहिच काळ बाकी राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक खेळाडूंनी कोणता संघ विश्वचषक मिळवणार, कोणता खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करणार याबाबत आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काही खेळाडूंनी तर आपल्या देशाचे विश्वचषकासाठीचे संभाव्य संघही जाहीर केले आहेत.
जगातला सर्वोत्तम फिरकीपटू अशी ओळख असलेला दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नने विश्वचषकासाठी आपला १५ ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा संभाव्य संघ घोषित केला आहे. वॉर्नने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत या १५ खेळाडूंची नावे जाहीर केलीत.
विश्वचषकासाठी शेन वॉर्नचा १५ खेळाडूंचा संभाव्य ऑस्ट्रेलियन संघ
-
My squad of 15
— Shane Warne (@ShaneWarne) April 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Warner
Short
Finch
Smith
Maxwell
Stoinis
Carey
Cummins
Starc
Richardson J (if fit)
Zampa
Plus
Marsh S
N Lyon
A Turner
Coulter-Nile
Thoughts followers ? Agree ?
">My squad of 15
— Shane Warne (@ShaneWarne) April 8, 2019
Warner
Short
Finch
Smith
Maxwell
Stoinis
Carey
Cummins
Starc
Richardson J (if fit)
Zampa
Plus
Marsh S
N Lyon
A Turner
Coulter-Nile
Thoughts followers ? Agree ?My squad of 15
— Shane Warne (@ShaneWarne) April 8, 2019
Warner
Short
Finch
Smith
Maxwell
Stoinis
Carey
Cummins
Starc
Richardson J (if fit)
Zampa
Plus
Marsh S
N Lyon
A Turner
Coulter-Nile
Thoughts followers ? Agree ?
वॉर्नरने आपल्या संघात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला स्थान दिले आहे. मात्र कांगारु सलामीवीर उस्मान ख्वाजाला संघात जागा दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २०१९ मध्ये उस्मान ख्वाजाने १३ एकदिवसीय सामन्यात ५९.१५ च्या सरासरीने ७६९ धावा केल्या आहेत.