ETV Bharat / sports

शाकिबवर होणार त्याच्याच मंडळाकडून कारवाई - शाकिबवर होणार मंडळाकडून कारवाई न्यूज

बीसीबीचे अध्यक्ष नजमुस हसन यांनी या कारवाईची माहिती दिली. ग्रामीणफोन नामक कंपनीशी शाकिबने करार केला होता. 'शाकिबने संबंधित घटनेची संतोषजनक कारणे दिली नाहीत तर, त्याच्यावर कारवाई होऊ शकते. शिवाय आम्ही ग्रामीणफोन कंपनीला भरपाईची नोटीस पाठवली असल्याचे हसन यांनी म्हटले आहे.

शाकिबवर होणार त्याच्याच मंडळाकडून कारवाई
author img

By

Published : Oct 26, 2019, 3:08 PM IST

नवी दिल्ली - बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनवर कारवाई करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. एका मीडियासंस्थेच्या वृत्तानुसार, शाकिबने नुकत्याच एका टेलीकॉम कंपनीसोबत करार केला होता मात्र, बीसीबीअन्वये शाकिब असा कोणताही करार करू शकत नाही.

हेही वाचा - टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज पुन्हा होणार बाप

बीसीबीचे अध्यक्ष नजमुस हसन यांनी या कारवाईची माहिती दिली. ग्रामीणफोन नामक कंपनीशी शाकिबने करार केला होता. 'शाकिबने संबंधित घटनेची संतोषजनक कारणे दिली नाहीत तर, त्याच्यावर कारवाई होऊ शकते. शिवाय आम्ही ग्रामीणफोन कंपनीला भरपाईची नोटीस पाठवली असल्याचे हसन यांनी म्हटले आहे.

बांगलादेशविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवड समितीने कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली असून त्याच्या जागी रोहित शर्माला संघाची कमान देण्यात आली आहे. या मालिकेसाठी निवडलेल्या संघात प्रथमच संजू सॅमसन आणि शिवम दुबे या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

टी-२० संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर.

कसोटी संघ -

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, ईशांत शर्मा, शुभमन गिल, रिषभ पंत.

Intro:Body:

shakib al hasan undergo for bcb action

shakib al hasan latest news, shakib al hasan bcb action news, शाकिबवर होणार मंडळाकडून कारवाई न्यूज, 

शाकिबवर होणार त्याच्याच मंडळाकडून कारवाई

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने संघाचा (बीसीबी)अष्टपैलू खेळा़डू शाकिब अल हसनवर कारवाई करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. एका मीडियासंस्थेच्या वृत्तानुसार, शाकिबने नुकत्याच एका टेलिकॉम कंपनीसोबत करार केला होता मात्र, बीसीबीअन्वये शाकिब असा कोणताही करार करू शकत नाही.

हेही वाचा - 

बीसीबीचे अध्यक्ष नजमुस हसन यांनी या कारवाईची माहिती दिली. ग्रामीणफोन नामक कंपनीशी शाकिबने करार केला होता. 'शाकिबने संबंधित घटनेची संतोषजनक कारणे दिली नाहीत तर, त्याच्यावर कारवाई होऊ शकते. शिवाय आम्ही ग्रामीणफोन कंपनीला भरपाईसाठी नोटीस पाठवली असल्याचे हसन यांनी म्हटले आहे.

बांगलादेशविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवड समितीने कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली असून त्याच्या जागी रोहित शर्माला संघाची कमान देण्यात आली आहे. या मालिकेसाठी निवडलेल्या संघात प्रथमच संजू सॅमसन आणि शिवम दुबे या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

टी-२० संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर.

कसोटी संघ -विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, ईशांत शर्मा, शुभमन गिल, रिषभ पंत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.