ETV Bharat / sports

विश्वकरंडकात 'अशी' कामगिरी करणारा शाकिब ठरला पहिला बांगलादेशी तर जगातला १९ वा खेळाडू

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत १ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम शाकिब अल हसनने आपल्या नावे केलाय

author img

By

Published : Jun 24, 2019, 5:59 PM IST

शाकिब अल हसन

साउथहँप्टन - बांगलादेशने आणि अफगाणिस्तान यांच्यात आज खेळल्या जात असलेल्या विश्वकरंडकाच्या ३१व्या सामन्यात बांगलादेशच्या शाकिब अल हसनने एक नवा विक्रम आपल्या नावे केलाय. आज खेळल्या जात असलेल्या सामन्यात शाकिबने ६९ चेंडूमध्ये ५१ धावांची खेळी करत ४५ ने वनडे अर्धशतक झळकावले. यासह त्याने आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत १ हजार धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावे केलाय.

  • Shakib Al Hasan becomes the first Banglaldeshi batsman to pass 1,000 career World Cup runs and just the 19th man to reach the landmark overall 👏 #CWC19 | #BANvAFG pic.twitter.com/UAXYSihXNk

    — Cricket World Cup (@cricketworldcup) June 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक अशी ओळख असलेला शाकिब विश्वकरंडकात १ हजार धावांचा टप्पा पार करणारा पहिलाच बांगलादेशी तर क्रिकेटविश्वातील १९ वा खेळाडू ठरला आहे. विश्वकरंडक २०१९ मध्ये शाकिबने आतापर्यंत ६ सामने खेळताना २ शतके आणि ३ अर्धशतकांच्या जोरावर ४७६ धावा केल्या आहेत. तसचे या स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.