ETV Bharat / sports

सचिन म्हणतो, मी पुन्हा येईन..! शेअर केला ताडोबा भेटीचा व्हिडिओ

सचिनने सांगितले की, 'ताडोबा अभयारण्यात अविस्मरणीय अनुभव आला. आम्हाला एका वाघीणीसह त्याचे चार बछडे पाहायला मिळाले. ते जवळपास ४५ मिनिटे आमच्या समोर खेळत होते.'

Sachin Tendulkar Shares Video From Visit to Tadoba Andhari Tiger Reserve
सचिन म्हणतो, मी पुन्हा येईन..! शेअर केला ताडोबा भेटीचा व्हिडिओ
author img

By

Published : Feb 4, 2020, 7:29 PM IST

चंद्रपूर - भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर काही दिवसांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली होती. या भेटीचा व्हिडिओ त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.

सचिन २४ जानेवरीला पत्नी अंजलीसह ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी आला होता. त्याने कोलारा आणि मदनापूर गेटमधून सफारीचा आनंद लुटला. यामध्ये त्याला वाघाचे दर्शन झाले. तेही एक नव्हे तर एकाच वेळी पाच. एक वाघीण आपल्या चार बछड्यांसाह खेळत होती. हा क्षण त्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ त्याने आता शेअर केला आहे.

  • It was a majestic sight to see a tigress 🐅 and her 4 cubs playing in the wild.

    My visit to Tadoba Andhari Tiger Reserve was an incredible experience. I would like to thank the entire staff at #Tadoba for making my trip a memorable one. pic.twitter.com/0kErB9uQHp

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सचिनने सांगितले की, 'ताडोबा अभयारण्यात अविस्मरणीय अनुभव आला. आम्हाला एका वाघीणीसह त्याचे चार बछडे पाहायला मिळाले. ते जवळपास ४५ मिनिटे आमच्या समोर खेळत होते.'

अभयारण्याचे संरक्षण आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मला हा अनुभव घेता आला. ताडोबामध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्ती ही वाघांसाठी भरपूर मेहनत घेत आहे, म्हणूनच पर्यटकांना येथे उत्तम अनुभव मिळु शकतो. हे नियोजन खरचं कौतुकास्पद आहे, असे सांगत सचिनने ताडोबासाठी काम करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच मी ताडोबात पुन्हा येईन, असेही सचिनने म्हटले आहे.

Intro:Body:चंद्रपूर : ताडोबा व्याघ्रप्रकल्पाने अनेकांना भुरळ पाडली आहे. आता याची मोहिनी क्रिकेटचा देव लिटल मास्टर सचिन तेंडुलकरवरही पडली असून यामुळे भारावलेल्या सचिनने एक हृदयस्पर्शी व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे. ज्यात सचिनने त्याला दिसलेली एक वाघीण आपल्या चार पिलांसह खेळत असल्याचे दिसून येत आहे.

24 जानेवरीला सचिन आपल्या पत्नीसह तोडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात दाखल झाला. कोलारा आणि मदनापूर गेट मधून त्याने सफारीचा आनंद लुटला. यामध्ये त्याला वाघाचे दर्शन झाले. तेही एक नव्हे तर एकाच वेळी पाच. एक वाघीण आपल्या चार बछड्यांसाह खेळत होती. हा व्हिडिओ सचिनने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. एवढच नाही तर सचिनने यात भावनिक भाष्य केले. ताडोबा अत्यंत सूंदर प्रकल्प असून या मौलिक अनुभव असल्याचे तो म्हणतोय. आज सकाळीच मला एक वाघीण आपल्या चार बछड्यांसह दिसली असून तब्बल 45 मिनिटे ती आमच्या समोर असल्याचे तो म्हणतो. काय सुंदर हे दृश्य होतं, त्यामुळे मी ताडोबात पुन्हा येईन असेही म्हणतो.

ताडोबाच्या व्यवस्थापनाने भारावला सचिन

ताडोबामध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा याच्या उत्तम दर्जासाठी भरपूर मेहनत घेत आहे, म्हणूनच आम्ही म्हणजे पर्यटक यांना येथे उत्तम अनुभव मिळु शकतो. हे नियोजन खरच कौतुकास्पद आहे अशी स्तुती सचिन ने केली आहे.

व्हिडिओ : ट्विटरवरून घ्यावा।Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.