ETV Bharat / sports

सचिनला जागवल्या काऊंटी क्रिकेटच्या आठवणी.. - memory with yorkshire sachin news

मास्टर ब्लास्टरने आपले दोन फोटो इन्स्टाग्राम शेअर केले. एका फोटोमध्ये तो काऊंटी क्रिकेटचा आनंद घेत आहे, तर दुसर्‍या फोटोमध्ये तो आपला पासपोर्ट दाखवत आहे.

Sachin tendulkar remembers memory with yorkshire club
सचिनला आठवल्या काऊंटी क्रिकेटच्या आठवणी
author img

By

Published : May 9, 2020, 1:54 PM IST

नवी दिल्ली - कोरोनामुळे जगभर लॉकडाऊन सुरू आहे. या व्हायरसच्या उद्रेकामुळे सर्व प्रकारच्या बाह्य क्रियाकलापांवर बंदी आहे. त्यामुळे आजी-माजी क्रिकेटपटू आपल्या घरीच वेळ घालवत आहेत. दरम्यान, भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने जुन्या आठवणी इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केल्या आहे.

मास्टर ब्लास्टरने आपले दोन फोटो इन्स्टाग्राम शेअर केले. एका फोटोमध्ये तो काऊंटी क्रिकेटचा आनंद घेत आहे, तर दुसर्‍या फोटोमध्ये तो आपला पासपोर्ट दाखवत आहे.

''हे फोटो माझ्या काऊंटी क्रिकेटच्या दिवसांची आठवण करुन देतात! 19 वर्षांचा क्रिकेटपटू म्हणून मी यॉर्कशायर क्रिकेट क्लबकडून खेळत होतो. माझ्यासाठी हा एक विशेष क्षण होता. या क्लबने मला योग्य दिशा दिली आणि तेथील परिस्थिती समजून घेण्याची संधी दिली. सुंदर आठवणी'', असे सचिनने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.