ETV Bharat / sports

IPL २०२१ : RCBच्या अडचणीत आणखी भर, पडीक्कलनंतर आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण - आयपीएल कोरोनाग्रस्त खेळाडू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा खेळाडू डॅनियल सॅम्सला कोरोनाची लागण झाली आहे. याची पृष्टी आरसीबीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. आरसीबीने या विषयावरून एक ट्विट केले आहे. यात त्यांनी, डॅनियल सॅम्स चेन्नईत ३ एप्रिल रोजी दाखल झाला. तेव्हा त्याची चाचणी निगेटिव्ह आली होती. दुसऱ्या चाचणी ७ एप्रिलला करण्यात आली. यात तो पॉझिटिव्ह आढळला आहे, असे म्हटलं आहे.

rcbs-daniel-sams-found-covid-19-positive
IPL २०२१ : RCBच्या अडचणीत आणखी भर, पडिक्कलनंतर आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण
author img

By

Published : Apr 7, 2021, 11:59 AM IST

मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालवधी शिल्लक राहिला आहे. अशात विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसला आहे. बंगळुरूच्या आणखी एक खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा खेळाडू डॅनियल सॅम्सला कोरोनाची लागण झाली आहे. याची पृष्टी आरसीबीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. आरसीबीने या विषयावरून एक ट्विट केले आहे. यात त्यांनी, डॅनियल सॅम्स चेन्नईत ३ एप्रिल रोजी दाखल झाला. तेव्हा त्याची चाचणी करण्याती आली, यात तो निगेटिव्ह आला. दुसऱ्या चाचणी ७ एप्रिलला करण्यात आली, यात तो पॉझिटिव्ह आढळला आहे, असे म्हटलं आहे.

  • Official Statement: Daniel Sams checked into the team hotel in Chennai on April 3rd, with a negative COVID report on arrival. His report from the 2nd test on 7th April came positive. Sams is currently asymptomatic and he is currently in isolation at a designated medical facility.

    — Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मेडिकल टीम सतत डॅनियलच्या संपर्कात आहे. तसेच त्याच्या प्रकृतीवर नजर ठेवली जात आहे. यादरम्यान, बीसीसीआय नियमाचे पालन केले जात आहे, असे देखील आरसीबीने म्हटलं आहे.

दरम्यान, डॅनियल आयपीएलच्या सुरूवातीच्या काही सामन्याला मुकणार आहे. हा आरसीबीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. डॅनियलच्या आधी बंगळुरूचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल याला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा - IPL २०२१ : पंजाब किंग्जसाठी गूड न्यूज; मोहम्मद शमी झाला फिट

हेही वाचा - IPL २०२१ : दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी अजय रात्रा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.