ETV Bharat / sports

हार्दिक पंड्याच्या अडचणीत वाढ.. महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल गुन्हा दाखल - लोकेश राहुल

हार्दिक पंड्यांने केवळ महिलांचा अपमान करुन थांबला नाही तर महापुरुषांचाही अपमान केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. पंड्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील अपमान केला असून यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या, असे तक्रारीत म्हटले आहे.

कॉफी विथ करण
author img

By

Published : Feb 6, 2019, 10:57 AM IST

मुंबई - ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना चांगलीच किंमत मोजवी लागत आहे. हार्दिक पंड्या, लोकेश राहुल आणि करण जोहर या तिघांविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोधपूरमधील सरेचा गावात राहणारे देवाराम मेघवाल यांनी महिलांसंदर्भात अश्लील विधान करणे, आयटी अॅक्ट आणि एससी- एसटी अॅक्ट या कलमांतर्गत लूनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मेघवाल यांनी पोस्टाद्वारे पोलिसांकडे तक्रार अर्ज पाठवला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आता तपासाला सुरुवात केली आहे.

हार्दिक पंड्यांने केवळ महिलांचा अपमान करुन थांबला नाही तर महापुरुषांचाही अपमान केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. पंड्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील अपमान केला असून यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या, असे तक्रारीत म्हटले आहे.

लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या हे दोघे ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात त्यांनी करण जोहरशी बोलताना महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये क्रिकेटजगतातून टीकेजी झोड उडवली होती. बीसीसीआयने यावर कडक कारवाई करत दोघांनाही भारतीय संघातून काही काळासाठी वगळण्यात आले होते. त्यानंतर सीईओनी त्यांचे निलंबन मागे घेतले होते. पंड्या सध्या भारतीय संघासोबत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला आहे. तर लोकेश राहुल स्थानिक सामन्यात खेळत आहे. करण जोहरने या घटनेनंतर दिलगिरी व्यक्त केली होती.

undefined

Intro:Body:

हार्दिक पंड्याच्या अडचणीत वाढ.. महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल एफआयआर दाखल

मुंबई - ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना चांगलीच किंमत मोजवी लागत आहे.  हार्दिक पंड्या, लोकेश राहुल आणि करण जोहर या तिघांविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोधपूरमधील सरेचा गावात राहणारे देवाराम मेघवाल यांनी महिलांसंदर्भात अश्लील विधान करणे, आयटी अॅक्ट आणि एससी- एसटी अॅक्ट या कलमांतर्गत लूनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  मेघवाल यांनी पोस्टाद्वारे पोलिसांकडे तक्रार अर्ज पाठवला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आता तपासाला सुरुवात केली आहे.

हार्दिक पंड्यांने केवळ महिलांचा अपमान करुन थांबला नाही तर महापुरुषांचाही अपमान केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. पंड्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील अपमान केला असून यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या, असे तक्रारीत म्हटले आहे.  

लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या हे दोघे ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात त्यांनी करण जोहरशी बोलताना महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये क्रिकेटजगतातून टीकेजी झोड उडवली होती. बीसीसीआयने यावर कडका कारवाई करत दोघांनाही भारतीय संघातून काही काळासाठी वगळण्यात आले होते. त्यानंतर सीईओनी त्याचे निलंबन मागे घेण्यात आले होते. पंड्या सध्या भारतीय संघासोबत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला आहे.  तर लोकेश राहुल स्थानिक सामन्यात खेळत आहे. करण जोहरने या घटनेनंतर दिलगिरी व्यक्त केली होती. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.