ETV Bharat / sports

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला आफ्रिकेनं केलं कर्णधार - क्विंटन डी कॉक आफ्रिकेचा कर्णधार न्यूज

'डी कॉक हा एक विलक्षण खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांपासून तो आत्मविश्वासाने क्रिकेट खेळत आहे. आणि त्यामुळेत तो सध्या जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक बनला आहे', असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा (सीएसए) संचालक ग्रॅमी स्मिथने म्हटले आहे.

quinton de kock named South Africa captain for England ODIs
मुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूला आफ्रिकेनं केलं कर्णधार
author img

By

Published : Jan 21, 2020, 9:10 PM IST

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकची नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तो संघाचे नेतृत्व करणार आहे. आयपीएलमध्ये डी कॉक हा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो.

हेही वाचा - क्रीडाविषयक समितीमधून सचिन आणि आनंदला केंद्रसरकारने काढले बाहेर!

'डी कॉक हा एक विलक्षण खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांपासून तो आत्मविश्वासाने क्रिकेट खेळत आहे. आणि त्यामुळेत तो सध्या जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक बनला आहे', असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा (सीएसए) संचालक ग्रॅमी स्मिथने म्हटले आहे.

आफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला संघातून वगळण्यात आले आहे. प्लेसिस भारताविरुद्धच्या मालिकेतही खेळला नव्हता. २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध डू प्लेसिसने अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.

संघ -

क्विंटन डी कॉक (कर्णधार), रीजा हेंड्रिक्स, टेंबा बावुमा, रासी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, जोन जोन स्मट्स, अँडिस फेहुलक्वायो, लुथो सिपाम्ला, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी, सिसांडा मगाल, जोर्न फॉर्ट्यून, ब्युरन हेंड्रिक्स, जानेमन मलाल, काइल वेरीयनी.

Intro:Body:

quinton de kock named South Africa captain for England ODIs

quinton de kock latest news, quinton de kock captain news, de kock Africa captain new, क्विंटन डी कॉक कर्णधार न्यूज, क्विंटन डी कॉक आफ्रिकेचा कर्णधार न्यूज, क्विंटन डी कॉक लेटेस्ट न्यूज

मुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूला आफ्रिकेनं केलं कर्णधार

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकची नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तो संघाचे नेतृत्व करणार आहे. आयपीएलमध्ये डी कॉक हा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो.

हेही वाचा - 

'डी कॉक हा एक विलक्षण खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांपासून तो आत्मविश्वासाने क्रिकेट खेळत आहे. आणि त्यामुळेत तो सध्या जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक बनला आहे', असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा (सीएसए) संचालक ग्रॅमी स्मिथने म्हटले आहे.

आफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिसला संघातून वगळण्यात आले आहे. प्लेसिस भारताविरुद्धच्या मालिकेतही खेळला नव्हता. २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध डू प्लेसिसने अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.

संघ - 

क्विंटन डी कॉक (कर्णधार), रीजा हेंड्रिक्स, टेंबा बावुमा, रासी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, जोन जोन स्मट्स, अँडिस फेहुलक्वायो, लुथो सिपाम्ला, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी, सिसांडा मगाल, जोर्न फॉर्ट्यून, ब्युरन हेंड्रिक्स, जानेमन मलाल, काइल वेरीयनी.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.