ETV Bharat / sports

पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारतीय चाहत्याला दिलं 'खास' गिफ्ट - भारतीयाला गिफ्ट न्यूज

राऊफच्या या कामगिरीमुळे, हरिकेन्स संघ १११ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात मेलबर्न स्टार्सने ५२ धावांनी विजय मिळवला. सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर, राऊफने आपली प्रतिक्रिया दिली. 'मी आज माझा चेंडू भारतीय सुरक्षारक्षकाला दिला. जेव्हा मी मैदानावर आलो तेव्हा मी त्याला सांगितले की मी पाकिस्तानचा आहे. तो फार भावूक झाला आणि त्याने मला मिठी मारली.'

Pakistani bowler harris rouf won everyone's heart by giving a gift to an Indian
पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारतीय चाहत्याला दिलं 'खास' गिफ्ट
author img

By

Published : Dec 24, 2019, 4:52 PM IST

व्हिक्टोरिया - बिग बॅश लीगमधील एका सामन्यात सामनावीर ठरल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस राऊफने एका भारतीयाला खास गिफ्ट दिले. बीबीएलमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळणाऱ्या हॅरिस राऊफने २७ धावांत ५ बळी मिळवले. या सामन्यानंतर भेटायला आलेल्या एका भारतीय सुरक्षारक्षकाला राऊफने आपला चेंडू भेट म्हणून दिला आहे.

Pakistani bowler harris rouf won everyone's heart by giving a gift to an Indian
हॅरिस राऊफने भारतीय सुरक्षारक्षकाला आपला चेंडू भेट म्हणून दिला.

हेही वाचा - दुखापतग्रस्त वॉर्नर 'Boxing Day Test' खेळणार की नाही, जाणून घ्या

राऊफच्या या कामगिरीमुळे, हरिकेन्स संघ १११ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात मेलबर्न स्टार्सने ५२ धावांनी विजय मिळवला. सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर, राऊफने आपली प्रतिक्रिया दिली. 'मी आज माझा चेंडू भारतीय सुरक्षारक्षकाला दिला. जेव्हा मी मैदानावर आलो तेव्हा मी त्याला सांगितले की मी पाकिस्तानचा आहे. तो फार भावूक झाला आणि त्याने मला मिठी मारली.'

राऊफने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नसले तरी त्याने पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Intro:Body:

पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारतीय चाहत्याला दिलं 'खास' गिफ्ट

व्हिक्टोरिया - बिग बॅश लीगमधील एका सामन्यात सामनावीर ठरल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस राऊफने एका भारतीयाला खास गिफ्ट दिले. बीबीएलमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळणाऱ्या हॅरिस राऊफने २७ धावांत ५ बळी मिळवले. या सामन्यानंतर भेटायला आलेल्या एका भारतीय सुरक्षारक्षकाला राऊफने आपला चेंडू भेट म्हणून दिला आहे.

हेही वाचा -

राऊफच्या या कामगिरीमुळे, हरिकेन्स संघ १११ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात मेलबर्न स्टार्सने ५२ धावांनी विजय मिळवला. सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर, राऊफने आपली प्रतिक्रिया दिली. 'मी आज माझा चेंडू भारतीय सुरक्षारक्षकाला दिला. जेव्हा मी मैदानावर आलो तेव्हा मी त्याला सांगितले की मी पाकिस्तानचा आहे. तो फार भावूक झाला आणि त्याने मला मिठी मारली.'

राऊफने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नसले तरी त्याने पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.