मुंबई - आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या दौऱ्यासाठी विराट कोहलीला कर्णधारपद देण्यात आले आहे. परंतु, या मालिकेला निघण्यापूर्वी टीम इंडिया कोणत्याही पत्रकार परिषदेला सामोरे जाणार नसल्याचे म्हटले जात आहे.
यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची 'एक्झिट' झाली. या सामन्यानंतर टीम इंडियामध्ये असणाऱ्या वाद चव्हाट्यावर आले होते. कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. या कारणांमुळेच, टीम इंडियाला पत्रकार परिषदेला मनाई करण्यात आली असल्याची चर्चा आहे.
वेळापत्रकानुसार वेस्ट इंडीज आणि भारतीय संघात 3 ते 6 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय सामने आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, यझुवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा, आर. अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

Intro:Body:
टीम इंडिया होणार 'शांततेत' वेस्ट इंडिजला रवाना, पत्रकार परिषदेस केली मनाई!
मुंबई - आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या दौऱ्यासाठी विराटला कर्णधारपद देण्यात आले आहे. परंतू, या मालिकेला निघण्यापूर्वी टीम इंडिया कोणत्याही पत्रकार परिषदेला सामोरे जाणार नसल्याचे म्हटले जात आहे.
यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची 'एक्झिट' झाली. या सामन्यानंतर टीम इंडियामध्ये असणाऱ्या वाद चव्हाट्यावर आले होते. कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. आणि या कारणांमुळेच, टीम इंडियाला पत्रकार परिषदेला मनाई करण्यात आली असल्याची चर्चा आहे.
वेळापत्रकानुसार वेस्ट इंडिज आणि भारतीय संघात 3 ते 6 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय सामने आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, यझुवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.
Conclusion: