ETV Bharat / sports

'सर, कौनसा माल फुकते हो?', नेटिझन्सकडून शास्त्री गुरुजी ट्रोल

वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर टीम इंडियाने फिरण्याचा मनसोक्त आनंद घेतला. त्यांच्यासोबत प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही मजा मस्ती केली. याच दरम्यानचा एक फोटो शास्त्रींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. त्याच्या हातात एक ग्लास असून या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

author img

By

Published : Sep 8, 2019, 2:06 PM IST

'सर, कौनसा माल फुकते हो?', नेटिझन्सकडून शास्त्री गुरुजी ट्रोल

नवी दिल्ली - टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झालेले रवी शास्त्री अनेक कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर टीम इंडियाने फिरण्याचा मनसोक्त आनंद घेतला. त्यांच्यासोबत प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही मजा मस्ती केली.

हेही वाचा - आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत 'या' दोन संघाची झाली 'एन्ट्री'

याच दरम्यानचा एक फोटो शास्त्रींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. त्याच्या हातात एक ग्लास असून या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या निवडीनंतरही शास्त्री मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले होते. आता त्यांना अजून एका ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे.

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनिवड करण्यात आली होती. कपिल देव, अंशुमान गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या सल्लागार समितीने शास्त्री यांची निवड केली. यामुळे शास्त्री २४ डिंसेबर २०२१ पर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार आहेत.

चाहत्यांनी शास्त्रींच्या फोटोवर दिलेल्या प्रतिक्रिया -

  • सर कोनसा माल फुकते हो
    आज तो बता ही दो😎

    — yogesh jangid (@yogeshj90128436) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • बीच मा बैठवानू, बीयर पीवानू
    मज्जा नी लाइफ़

    — akshay. (@akshayizm) September 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • अरे खेळायला गेलात की प्यायला...
    संजय बांगर bowling coach आता तो शिकवणार बुमराह ला कशी बॉलिंग करायची ते आणि हा असला कोच..
    बरं झालं वर्ल्ड कप मधून बाहेर पडलो ते नाहीतर अजून काय थेरं बघावी लागली असती???

    — आशय (@ashaysant) September 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची शुक्रवारी फेरनिवड करण्यात आली. कपिल देव, अंशुमान गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या सल्लागार समितीने शास्त्री यांची निवड केली. यामुळे शास्त्री २४ डिंसेबर २०२१ पर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार आहेत.

चाहत्यांनी शास्त्रींच्या फोटोवर दिलेल्या प्रतिक्रिया - 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.