ETV Bharat / sports

ऐकलं का? पुढचे आयपीएल पाकिस्तानात होणार - उमर अकमल - डि कॉक

उमर बोलता बोलता पुढचे आयपीएल पाकिस्तानात होईल, असे म्हणाला.

उमर
author img

By

Published : Mar 11, 2019, 12:54 PM IST

मुंबई - पाकिस्तानचा क्रिकेटर उमर अकमल वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यामुळे तो सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल झाला आहे. उमरने बोलता बोलता पुढचे आयपीएल पाकिस्तानात होईल, असे म्हणाला. सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेटिझन्सनेही यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आयपीएलच्या धर्तीवर पाकमध्ये पाकिस्तान प्रीमिअर लीगची (पीएसएल) सुरुवात करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव पीएसएलचे सामने शक्यतो युएईमध्ये खेळवण्यात येतात. फक्त प्लेऑफचे सामनेच पाकिस्तानमध्ये आयोजित केले जातात.

उमर अकमल क्वेट्टा ग्लॅडिएटरकडून खेळतो. क्वेट्टाचा संघ पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी आला आहे. यानिमित्ताने घरच्या चाहत्यांना संदेश देताना उमर म्हणाला, आम्ही घरच्या मैदानावर खेळत आहोत. संघाला चाहत्यांच्या भरपूर प्रेमामुळे चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. चाहत्यांचे प्रेम असेच राहिल्यास इंशा अल्लाह...ती वेळ लांब नाही जेव्हा पुढचे आयपीएल...सॉरी पीएसएल पाकिस्तानात होईल.

अकमलच्या या विधानावर नेटिझन्सनी भरपूर कमेंट दिल्या.

१. उमर अकमल नुकताच पाकिस्तानच्या संघात परतला आहे. आणि तो म्हणतो पुढचे आयपीएल पाकिस्तानात होणार आहे. सुबानल्लाह..

  • Umar Akmal who recently back to Pakistan International Squad saying next IPL Pakistan pe hoga. 😂😂Subhan Allah ... pic.twitter.com/DFxLX40pp0

    — Rahul Majumdar (@RahulM45_) March 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

२. डोक्यात फक्त आयपीएलच चालू आहे...

३. आयपीएलचे किती वेड आहे भावा..शेजारचे लपवू पन शकत नाहीत.

४. त्याच्या फलंदाजीप्रमाणेच काहीही बरळतो.

Intro:Body:

South Africa beat srilanka by 71 runs in third ODI

South Africa, beat, srilanka, 71 runs, third, ODI, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, विजय, डरबन, डि कॉक, सामनावीर

डि कॉकचे शतक फळाला; दक्षिण आफ्रिकेने विजयासह मालिका जिंकली

डरबन - दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात किंग्समेड, डरबन येथे तिसरा एकदिवसीय सामना झाला. दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार श्रीलंकेवर ७१ धावांनी विजय मिळवत मालिका ३-० अशी विजयी आघाडी घेतली. यामध्ये आफ्रिकेच्या डि कॉकने १०८ चेंडूत १२१ धावा करताना सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. रिझा हेंन्ड्रिक्स अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. डि कॉकने एका बाजूने चांगली फलंदाजी करतान डु प्लेसीस ३६ धावा आणि रस्सी वॅन डर डुसेनने ५० धावा यांच्यासोबत भागीदारी करत आफ्रिकेला मजबूत स्थितीत पोहोचवले. डेव्हिड मिलर ४१ धावा आणि फेहलुकवायोने १५ चेंडूत ३८ धावांची खेळी करताना श्रीलंकेसमोर ३३२ धावांचे आव्हान उभे केले.

श्रीलंकेच्या फलंदाजीवेळी पावसाने खेळात व्यत्यय आणल्यामुळे सामन्याची षटके कमी करण्यात आली. श्रीलंकेला २४ षटकात १९३ धावांचे आव्हान देण्यात आले. श्रीलंकेच्या संघाला २४ षटकात १२१ धावाच करता आल्या. आफ्रिकेकडून ताहिरने २ गडी बाद केले. शम्सी, रबाडा आणि एनगिडीनेही प्रत्येकी १-१ गडी बाद केला. मालिकेतील पुढील सामना १३ मार्चला पोर्ट एलिझाबेथ होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.