ETV Bharat / sports

श्रेयश अय्यरची कर्णधाराला साजेशी खेळी; दिल्लीवर मुंबईची मात

मुंबईने सामन्यात दिल्लीचा १ षटक आणि ८ गडी राखून पराभव केला. मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने ५३ धावांची महत्वपूर्ण खेळी करताना विजयात मोलाचे योगदान दिले.

author img

By

Published : Mar 10, 2019, 3:36 PM IST

श्रेयस १११

मुंबई - सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी स्पर्धेत ब गटात मुंबई समोर दिल्लीचे आव्हान होते. मुंबईने सामन्यात दिल्लीचा १ षटक आणि ८ गडी राखून पराभव केला. मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने ५३ धावांची महत्वपूर्ण खेळी करताना विजयात मोलाचे योगदान दिले.

सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १४४ धावा केल्या. दिल्लीकडून ध्रुव शौरी आणि ललित यादव यांनी प्रत्येकी ३३-३३ धावा केल्या. तर, उन्मुक्त चंदने २२ धावा केल्या. मुंबईचा गोलंदाज तुषार देशपांडेने चांगली गोलंदाजी करताना १९ धावा देत ४ गडी बाद केले.

दिल्लीच्या १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून श्रेयस अय्यरने ४७ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ५३ धावांची खेळी केली. तर, सुर्यकुमार यादवने २६ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ४२ धावांची खेळी केली. श्रेयस आणि सुर्यकुमारने तिसऱया गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी केली. दिल्लीकडून नवनीत सैनी आणि नितिश राणाने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

Intro:Body:

Mumbai beat delhi by 8 wickets in syed mushtaq ali t-20 domestic tournament

Mumbai, beat, delhi, 8 wickets, syed mushtaq ali, t-20, domestic, tournament, सय्यद मुश्ताक अली, टी-ट्वेन्टी, मुंबई, दिल्ली, श्रेय्यस अय्यर, सुर्यकुमार यादव

श्रेयश अय्यरची कर्णधाराला साजेशी खेळी; दिल्लीवर मुंबईची मात

मुंबई - सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी स्पर्धेत ब गटात मुंबई समोर दिल्लीचे आव्हान होते. मुंबईने सामन्यात दिल्लीचा १ षटक आणि ८ गडी राखून पराभव केला. मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने ५३ धावांची महत्वपूर्ण खेळी करताना विजयात मोलाचे योगदान दिले.

सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १४४ धावा केल्या. दिल्लीकडून ध्रुव शौरी आणि ललित यादव यांनी प्रत्येकी ३३-३३ धावा केल्या. तर, उन्मुक्त चंदने २२ धावा केल्या. मुंबईचा गोलंदाज तुषार देशपांडेने चांगली गोलंदाजी करताना १९ धावा देत ४ गडी बाद केले.

दिल्लीच्या १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून श्रेयस अय्यरने ४७ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ५३ धावांची खेळी केली. तर, सुर्यकुमार यादवने २६ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ४२ धावांची खेळी केली. श्रेयस आणि सुर्यकुमारने तिसऱया गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी केली. दिल्लीकडून नवनीत सैनी आणि नितिश राणाने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.