ETV Bharat / sports

IPL २०२१: धोनीच्या हस्ते चेन्नईच्या नविन जर्सीचे अनावरण, जर्सी पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण केले. फ्रँचायझीने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. चेन्नईच्या जर्सीत पिवळ्या रंगासह भारतीय लष्कराचा कॅमोफ्लॉज पाहायला मिळत आहेत. जर्सीच्या खांद्यावर कॅमोफ्लॉजला जागा देण्यात आली आहे.

ms-dhoni-unveiled-chennai-super-kings-new-jersey-features-camouflage-as-the-tribute-for-indian-army-ipl-2021
IPL २०२१: धोनीच्या हस्ते चेन्नईच्या नविन जर्सीचे अनावरण, जर्सी पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान
author img

By

Published : Mar 24, 2021, 9:47 PM IST

मुंबई - आयपीएल २०२१ साठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपली नवी जर्सी लॉन्च केली आहे. चेन्नईच्या जर्सीत एक मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. चेन्नईने भारतीय सशस्त्र दलाचा सन्मान करत जर्सीमध्ये कॅमोफ्लॉज जोडला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण केले. फ्रँचायझीने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. चेन्नईच्या जर्सीत पिवळ्या रंगासह भारतीय लष्कराचा कॅमोफ्लॉज पाहायला मिळत आहेत. जर्सीच्या खांद्यावर कॅमोफ्लॉजला जागा देण्यात आली आहे.

दरम्यान, आयपीएलच्या मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे प्रदर्शन खराब ठरले. आयपीएल इतिहासात प्रथमच चेन्नईचा संघ बाद फेरी गाठू शकला नाही. त्यांना ७व्या स्थानावर समाधान मानावे लागले. आता चेन्नईने चौदाव्या हंगामाची जय्यत तयारी सुरू केली आहे. यात चेन्नईने सराव सत्राचे आयोजन करत खेळाडूंना एकत्रित केलं आहे.

हेही वाचा - GOOD NEWS : पुन्हा अनुभवा भारत-पाकिस्तान सामन्यांचा थरार, यावर्षी टी-२० मालिका...

हेही वाचा - IPL २०२१ : दिल्ली कॅपिटल्सला झटका, श्रेयस अय्यर आयपीएलला मुकण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.