ETV Bharat / sports

जगातील सर्वोत्तम विमानांना, बेस्ट पायलट मिळाले; धोनीने केले वायुसेनेचे अभिनंदन - राफेल न्यूज

फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेली आत्याधुनिक राफेल विमाने भारतीय वायुसेनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यावर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वायुसेनेचे अभिनंदन केले आहे.

ms dhoni gave his best wishes to indian air force figter jets rafael inducted in air force
जगातील सर्वोत्तम विमानांना, बेस्ट पायलट मिळाले; धोनीने केले वायुसेनेचे अभिनंदन
author img

By

Published : Sep 10, 2020, 3:24 PM IST

मुंबई - फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेली आत्याधुनिक राफेल विमाने भारतीय वायुसेनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. अंबाला येथील भारतीय वायुसेनेच्या स्टेशनमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, फ्रान्समधील समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली, संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत, वायु दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया व संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या उपस्थितीत पाच विमाने आज भारताच्या 17 स्क्वॉड्रॉनच्या 'गोल्डन एरोस'मध्ये समाविष्ट करण्यात आली. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वायुसेनेचे अभिनंदन केले आहे.

  • Wishing The Glorious 17 Squadron(Golden Arrows) all the very best and for all of us hope the Rafale beats the service record of the Mirage 2000 but Su30MKI remains my fav and the boys get new target to dogfight with and wait for BVR engagement till their upgrade to Super Sukhoi

    — Mahendra Singh Dhoni (@msdhoni) September 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

धोनीने या संदर्भात दोन ट्विट केले आहेत. त्यात तो म्हणतो की, जगातील सर्वोत्तम 4.5 जनरेशनच्या लडाखू विमानांना जगातील बेस्ट पायलट मिळाले. राफेलमुळे भारतीय वायु सेनेचे घातक शक्ती वाढेल.

17 स्क्वॉड्रॉनला खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सर्वांसाठी राफेल मिरज 2000 च्या सर्व्हिस रेकॉर्डवर मात करेल, अशी आशा आहे. परंतु सुखोई 30 एमकेआय हे माझे आवडते राहिल. सुपर सुखोईमध्ये अपग्रेड होईपर्यंत मुलांना डगफाइट करण्यासाठी नवीन लक्ष्य मिळतील, असेही धोनी म्हणाला.

  • With the Final Induction Ceremony the world’s best combat proven 4.5Gen fighter plane gets the world’s best fighter pilots. In the hands of our pilots and the mix of different aircrafts with the IAF the potent bird’s lethality will only increase.

दरम्यान, धोनी यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे. त्याची या हंगामात कामगिरी कशी राहणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - ICC T-२० क्रमवारी : १६ सामने खेळणाऱ्या मलानचा बाबरला धक्का; पटकावले पहिले स्थान

हेही वाचा - पिक्चर अभी बाकी है..! रोहितने सरावादरम्यान मारलेला षटकार थेट मैदानाबाहेर; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.