ETV Bharat / sports

शमीची मुलगी आयराचा डान्स पाहून नेटिझन्स फिदा; मुलीकडून डान्स शिकण्याच्या सल्ला - mohammed shami daughter aaira

मोहम्मद शमी आपली मुलगी आयराला खूप मिस करतो. तो अनेकदा मुलीच्या आठवणीत व्याकूळ होत सोशल मीडियावरून आपल्या भावनाही व्यक्त करताना आढळला आहे. शमीने आता आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुलगी आयराचा डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

शमीची मुलगी आयराचा डान्स पाहून नेटिझन्स फिदा, बाप शमीला दिला मुलीकडून डान्स शिकण्याच्या सल्ला
author img

By

Published : Oct 12, 2019, 10:47 PM IST

नवी दिल्ली - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आपल्या खासगी आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कारण मतभेदावरून शमीची पत्नी हसीन जहाँने शमीविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे दोघेही एकत्रित राहत नाहीत. या दरम्यान, शमीची चिमुकली आयरा हसीन जहाँसोबत राहत आहेत.

मोहम्मद शमी आपली मुलगी आयराला खूप मिस करतो. तो अनेकदा मुलीच्या आठवणीत व्याकूळ होत सोशल मीडियावरून आपल्या भावनाही व्यक्त करताना आढळला आहे. शमीने आता आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुलगी आयराचा डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

शमीने शेअर केलेल्या व्हिडिओत आयरा भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. यामुळे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, शमीने व्हिडिओसोबत 'माझी डॉलने, माझ्यापेक्षा चांगला डान्स करते, असे मजेशीर कॅप्शनही दिले आहे.

भारताचा युवा वेगवान गोलंदाज खलील अहमदने त्या व्हिडिओवर कमेंट केली आहे. त्याने आयराकडून डान्स शिकण्याचा सल्ला शमीला दिला आहे. दरम्यान, शमी आणि हसीन जहाँ यांचा वाद कोर्टापर्यंत पोहोचला आहे. यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे.

हेही वाचा - VIDEO : श्रीलंकेविरुध्दच्या पराभवानंतर चाहत्याने दिला सरफराजच्या पोस्टरला लाथाबुक्यांचा प्रसाद

हेही वाचा - संजू सॅमसनने ठोकले द्विशतक, धोनी धवनसह अनेक दिग्गजांना टाकले मागे

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.