ETV Bharat / sports

WI VS ENG T-20: मोईन अलीला विश्रांती, सॅम कर्रनची संघात निवड - आयपीएल

इंग्लंडने ऑफस्पिनर मोईन अलीला विश्रांती दिली आहे. त्याच्याजागी अष्टपैलू वेगवान गोलंदाज सॅम कर्रनची संघात निवड करण्यात आली आहे.

इंग्लंड १
author img

By

Published : Feb 27, 2019, 3:44 PM IST

मुंबई - वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडने ऑफस्पिनर मोईन अलीला विश्रांती दिली आहे. त्याच्याजागी अष्टपैलू वेगवान गोलंदाज सॅम कर्रनची संघात निवड करण्यात आली आहे.

विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा पाचवा सामना खेळून मोईन अली माघारी परतणार आहे. आगामी आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी मोईन अलीला विश्रांती देण्यात आली आहे. मोईन अली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करतो. याआधीही बेन स्टोक्स आणि जॉस बटलर यांना आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. स्टोक्स आणि बटलर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतात.

सॅम कर्रनही आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन संघाकडून खेळणार आहे. परंतु, सॅम कर्रन विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात नव्हता. सॅम कर्रनने गेल्यावर्षी भारताविरुद्ध कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करताना मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. इंग्लंडचा विंडीजविरुद्धचा शेवटचा टी-ट्वेन्टी सामना १० मार्चला असून आयपीएल स्पर्धा २३ मार्चला सुरू होणार आहे.

Intro:Body:

Moeen ali rested for t-20 series against windies sam curran called up for replacement

Moeen ali, rested, t-20, series, windies, sam curran, IPL, मोईन अली, विंडीज, इंग्लंड, आयपीएल, सॅम कर्रन

WI VS ENG T-20: मोईन अलीला विश्रांती, सॅम कर्रनची संघात निवड

मुंबई - वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडने ऑफस्पिनर मोईन अलीला विश्रांती दिली आहे. त्याच्याजागी अष्टपैलू वेगवान गोलंदाज सॅम कर्रनची संघात निवड करण्यात आली आहे.

विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा पाचवा सामना खेळून मोईन अली माघारी परतणार आहे. आगामी आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी मोईन अलीला विश्रांती देण्यात आली आहे. मोईन अली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करतो. याआधीही बेन स्टोक्स आणि जॉस बटलर यांना आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. स्टोक्स आणि बटलर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतात.

सॅम कर्रनही आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन संघाकडून खेळणार आहे. परंतु, सॅम कर्रन विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात नव्हता. सॅम कर्रनने गेल्यावर्षी भारताविरुद्ध कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करताना मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. इंग्लंडचा विंडीजविरुद्धचा शेवटचा टी-ट्वेन्टी सामना १० मार्चला असून आयपीएल स्पर्धा २३ मार्चला सुरू होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.