नवी दिल्ली - महिला क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडू म्हणून ओळखली जाणारी भारताच्या मिताली राजने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
-
BREAKING: @M_Raj03 announces retirement from T20Is
— BCCI Women (@BCCIWomen) September 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
She led India in 32 T20Is including the three Women’s WT20 World Cups in 2012 (Sri Lanka), 2014 (Bangladesh) and 2016 (India).
More details here - https://t.co/Yuv1CaCXFv pic.twitter.com/Y6n5irOoME
">BREAKING: @M_Raj03 announces retirement from T20Is
— BCCI Women (@BCCIWomen) September 3, 2019
She led India in 32 T20Is including the three Women’s WT20 World Cups in 2012 (Sri Lanka), 2014 (Bangladesh) and 2016 (India).
More details here - https://t.co/Yuv1CaCXFv pic.twitter.com/Y6n5irOoMEBREAKING: @M_Raj03 announces retirement from T20Is
— BCCI Women (@BCCIWomen) September 3, 2019
She led India in 32 T20Is including the three Women’s WT20 World Cups in 2012 (Sri Lanka), 2014 (Bangladesh) and 2016 (India).
More details here - https://t.co/Yuv1CaCXFv pic.twitter.com/Y6n5irOoME
हेही वाचा - पहिलेच शतक अन् थेट सचिनच्या विक्रमाची बरोबरी
३६ वर्षीय मिताली आता एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेवर लक्ष देणार आहे. तिने ३२ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये तीन टी-२० विश्वकरंडक स्पर्धांचा समावेश आहे. तिने २०१२, २०१४ आणि २०१६ च्या टी -२० विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. मात्र, तिच्या नेतृत्वाखाली भारताने एकदाही विश्वकरंडक उंचावलेला नाही.
८८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये मितालीने २३६४ धावा केल्या आहेत. या धावा करताना ३७.५२ ची तिची सरासरी राहिली आहे. या धावांमध्ये मितालीच्या १७ अर्धशतकांचा समावेश आहे.