मेलबर्न - आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडकात ८ मार्च रोजी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी जवळपास ९० हजार प्रेक्षकांनी, मेलबर्नच्या एमसीजी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. या प्रेक्षकांपैकी एका प्रेक्षकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या प्रशासनाने ही माहिती दिली आहे.
-
Melbourne Cricket Ground management says a person who attended India-Australia Women's T20 World Cup Final on March 8 diagnosed with COVID-19
— Press Trust of India (@PTI_News) March 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Melbourne Cricket Ground management says a person who attended India-Australia Women's T20 World Cup Final on March 8 diagnosed with COVID-19
— Press Trust of India (@PTI_News) March 12, 2020Melbourne Cricket Ground management says a person who attended India-Australia Women's T20 World Cup Final on March 8 diagnosed with COVID-19
— Press Trust of India (@PTI_News) March 12, 2020
मेलबर्न मैदानाच्या प्रशासनाने सांगितले की, '८ मार्च रोजी झालेल्या महिला टी-२० विश्वकरंडकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी जवळपास ८६ हजारहून अधिक प्रेक्षकांनी मैदानात हजेरी लावली होती. यात एक कोरोना संशयित होता. त्याची तपासणी करण्यात आली असून, अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.'
-
Melbourne Cricket Ground statement: The Melbourne Cricket Club (MCC), as ground managers of Melbourne Cricket Ground (MCG), is aware that a person who attended the ICC Women’s T20 World Cup Final at the MCG on Sunday, March 8 has now been diagnosed with #COVID19. pic.twitter.com/tcKwuSCZD3
— ANI (@ANI) March 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Melbourne Cricket Ground statement: The Melbourne Cricket Club (MCC), as ground managers of Melbourne Cricket Ground (MCG), is aware that a person who attended the ICC Women’s T20 World Cup Final at the MCG on Sunday, March 8 has now been diagnosed with #COVID19. pic.twitter.com/tcKwuSCZD3
— ANI (@ANI) March 12, 2020Melbourne Cricket Ground statement: The Melbourne Cricket Club (MCC), as ground managers of Melbourne Cricket Ground (MCG), is aware that a person who attended the ICC Women’s T20 World Cup Final at the MCG on Sunday, March 8 has now been diagnosed with #COVID19. pic.twitter.com/tcKwuSCZD3
— ANI (@ANI) March 12, 2020
दरम्यान, ८६ हजार प्रेक्षकांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण वावरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियात कोरोनाचा ११२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगातील १०० हून अधिक देशात याचा फैलाव झाला आहे. तर या विषाणूमुळे ४ हजाराहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
हेही वाचा - मराठमोळ्या स्मृतीने विश्वकरंडकातील पराभवासाठी मागितली माफी, म्हणाली...
हेही वाचा - IND VS SA : भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट