ETV Bharat / sports

पत्नी साक्षीने केले धोनीचे 'खुलेआम' रॅगिंग, पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Jan 28, 2020, 9:20 PM IST

व्हिडिओमध्ये सुरुवातीला धोनी पाठमोरा दिसत असल्याने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव दिसत नाहीत. मात्र, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये धोनी त्याच्या पत्नीजवळ गेला आणि तेव्हा साक्षीने पुन्हा त्याला स्वीटी क्युटी म्हणायला सुरुवात केली. यावर धोनी हसतो. ते पाहून साक्षी धोनीला तू लाजत आहेस असेही म्हणते.

mahendra singh dhoni wife sakshi singh rawat calls him sweetie see what his reaction
पत्नी साक्षीने केले धोनीचे 'खुलेआम' रॅगिंग, पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी टीम इंडियात पुनरागमन कधी करणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. तो सद्या क्रिकेटपासून दूर असला तरी त्याची चर्चा नेहमीच रंगलेली असते. आता धोनीची पत्नी साक्षीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती धोनीचा गोड छळ करताना दिसत आहे.

एका पंचतारांकित हॉटेलमधील हा व्हिडीओ असून व्हिडिओमध्ये धोनी हॉटेलमधून जिन्याने खाली येताना दिसत आहे. धोनी जिन्याने खाली येत असताना त्याच्या हातामध्ये आणि खांद्यावर बॅग्स आहेत. धोनी जेव्हा जिने उतरत होता तेव्हा साक्षी लडिवाळपणे त्याला 'स्विटी' या नावाने हाक मारत होती. पण धोनीने यावेळी तिची हाक ऐकूनही तिला न ऐकल्यासारखे केले. पण धोनी आपल्याकडे पाहत नाही हे बघितल्यावर तिने स्विटीबरोबर क्युटी असेही म्हणायला सुरुवात केली.

व्हिडिओमध्ये सुरुवातीला धोनी पाठमोरा दिसत असल्याने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव दिसत नाहीत. मात्र, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये धोनी त्याच्या पत्नीजवळ गेला आणि तेव्हा साक्षीने पुन्हा त्याला स्वीटी क्युटी म्हणायला सुरुवात केली. यावर धोनी हसतो. ते पाहून साक्षी धोनीला तू लाजत आहेस असेही म्हणते.

धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर संघातून बाहेर आहे. त्याने विश्वकरंडकामध्ये न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा केली जात आहे. मात्र, आतापर्यंत धोनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा - ICC U-१९ World Cup २०२० : ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून टीम इंडिया उपांत्य फेरीत

हेही वाचा - टी-२० विश्व करंडकासाठी भारतीय संघ निश्चित, विक्रम राठोडकडून मोठी घोषणा

Intro:Body:

marathi sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.