कोलंबो - श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानचा तिसरा टी-20 सामना लंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाने गाजवला. सलग चार चेंडूत चार गडी बाद करत मलिंगाने न्यूझीलंडच्या संघाचे तीन-तेरा वाजवले.
-
And Ross Taylor goes!
— ICC (@ICC) September 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
HE'S GOT FOUR IN FOUR!
It's not even the first time he's done this! #SLvNZ https://t.co/ruvS6ITPLC
">And Ross Taylor goes!
— ICC (@ICC) September 6, 2019
HE'S GOT FOUR IN FOUR!
It's not even the first time he's done this! #SLvNZ https://t.co/ruvS6ITPLCAnd Ross Taylor goes!
— ICC (@ICC) September 6, 2019
HE'S GOT FOUR IN FOUR!
It's not even the first time he's done this! #SLvNZ https://t.co/ruvS6ITPLC
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मलिंगाने दुसऱ्यांदा सलग चार गडी बाद केले आहेत. यापुर्वी २००७ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने सलग चार चेंडूत चार गडी बाद केले होते. अशी कामगिरी करणारा लसिथ मलिंगा एकमेव गोलंदाज आहे.
न्यूझीलंडच्या तिसऱ्या षटकात कॉलीन मनरो, हमिश रूदरफोर्ड, कॉलिन डी ग्रॅडहोम आणि रॉस टेलर यांना एका पाठोपाठ एक बाद करत तंबूत पाठवले. मलिंगाने चारही खेळाडूंना यॉर्कर टाकून बाद केले. लसिथ मलिंगाच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने न्यूझीलंडचा ३७ धावांनी पराभव केला.