हैदराबाद - भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काही वेळातच भारतीय संघ विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. या सामन्यासाठी भारतीय पुरुष संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव, अमित मिश्रा आणि कुस्तीपटू सुशील कुमार यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. पाहा व्हिडिओ...
![kuldeep, amit and Sushil Kumar give their best wishes to team india for t20 world cup final](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6334411_india-women.jpg)