ETV Bharat / sports

COVID-१९ : मोदींच्या लॉकडाऊन निर्णयाला क्रिकेट विश्वातून समर्थन, वाचा कोण काय म्हणाले... - मोदींच्या लॉकडाउन निर्णयाचे क्रीडा विश्वातून समर्थन

पंतप्रधानांच्या लॉकडाउन घोषणेला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला. क्रिकेट विश्वातील व्यक्तींनीदेखील हा निर्णयाचे स्वागत केले.

Kohli leads way as cricket community hails PM Modi's lockdown move
COVID-१९ : मोदींच्या लॉकडाउन निर्णयाला क्रिकेट विश्वातून समर्थन, वाचा कोण काय म्हणाले...
author img

By

Published : Mar 25, 2020, 10:45 AM IST

मुंबई - कोरोनाने जगभरात थैमान घातले असून दिवसेंदिवस याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आजघडीपर्यंत कोरोनामुळे १९ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर ४ लाखांहून अधिक लोकांना यांची लागण झाली आहे. भारतातही कोरोनाचे ५०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर देशात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, मंगळवार रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधानांच्या या घोषणेला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला. क्रिकेट विश्वातील व्यक्तींनीदेखील हा निर्णयाचे स्वागत केले.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणतो, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात पुढील २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मी साऱ्यांना विनंती करतो की कोरोनामुक्त भारतासाठी आपण सारेच घरातच राहूया.'

  • As our Honourable Prime Minister, Shri @NarendraModi ji just announced, the whole country is going into a lockdown starting midnight today for the next 21 days. My request will remain the same, PLEASE STAY AT HOME. 🙏🏼 #SocialDistancing is the only cure for Covid 19.

    — Virat Kohli (@imVkohli) March 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारताचा माजी फिरकीपटू हरभजनसिंग म्हणतो, 'पुढील २१ दिवस हे भारतासाठी आणि आपल्या जीवासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. देश आणि वैयक्तिक पातळीवर आपण याचे गांभिर्य लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे नागरिक, मुलगा, मुलगी, आई, वडील, पती, पत्नी, भाऊ, बहीण अशा सगळ्या नात्यांनी आपली जबाबदारी ओळखा. कारण कोरोना रोखण्याचा हा एकमेव उपाय आहे.'

  • These 21 days could be the most important days of our lives..as individuals and as a country.. so please be responsible citizens, sons, daughters, fathers, mothers, husbands, wives, brothers and sisters! Our only chance to stop this #Corona ! #staysafe #stayhome @narendramodi

    — Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा म्हणतो की, 'पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे साऱ्यांनी आपापल्या घरात थांबा. तुम्ही तुमच्या वाटची जबाबदारी पार पाडा. कोरोनाला पळवून लावण्यासाठी योग्य खबरदारी घ्या.'

याशिवाय बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण, फिरकीपटू आर. अश्विन यांनीही मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

  • 3 weeks it is ... let’s stay indoors India. I repeat the consequences of irresponsible community behaviour over the next 3 weeks could cost us 2 decades. Well done @narendramodi ji. Now let’s follow instructions rather than moaning and giving our own opinions. #coronavirusindia

    — lets stay indoors India 🇮🇳 (@ashwinravi99) March 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Corona Virus : सानिया मिर्झा रोजंदारी मजुराच्या मदतीसाठी सरसावली

हेही वाचा - VIDEO : जब से हुई है शादी, आफत गले पडी है ! शिखर धुतोय कपडे अन् टॉयलेट...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.