ETV Bharat / sports

महेंद्रसिंह धोनी पुन्हा कर्णधार! - ms dhoni latest news

या संघात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली, डिव्हिलियर्स, जॅक कॅलिस, धोनी, युवराज सिंग, युझवेंद्र चहल, डेल स्टेन, जसप्रीत बुमराह आणि कागिसो रबाडा यांचा समावेश आहे.

Kohli-de villiers selected india-africa joint team dhoni named captain
महेंद्रसिंह धोनी पुन्हा कर्णधार!
author img

By

Published : Apr 25, 2020, 4:06 PM IST

बंगळुरू -विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका संयुक्त एकदिवसीय संघाची निवड केली आहे. या संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीला सोपवण्यात आले आहे. हे दोन्ही दिग्गज फलंदाज इंस्टाग्रामवर संवाद साधत होते.

या संघात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली, डिव्हिलियर्स, जॅक कॅलिस, धोनी, युवराज सिंग, युझवेंद्र चहल, डेल स्टेन, जसप्रीत बुमराह आणि कागिसो रबाडा यांचा समावेश आहे.

धोनीसोबत कधीही खेळलो नाही. मात्र, त्याच्याबद्दल आदर असल्याचे डिव्हिलियर्सने म्हटले आहे.तो म्हणाला, "मी त्याचा खूप आदर करतो. तो नेहमी शांत असतो आणि तो खेळ चांगल्याप्रकारे समजतो."

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.