ETV Bharat / sports

बुमराहची आता नवीन ओळख, असा विक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय

लंकेचा फलंदाज धनुष्का गुणथिलाकाला बाद करत बुमराहने भारताकडून टी-२० मध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज होण्याचा बहुमान पटकावला. बुमराहच्या खात्यात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये आता ५३ बळींची नोंद आहे. याआधी, चहल आणि अश्विनच्या नावावर प्रत्येकी ५२ बळी जमा आहेत.

Jasprit Bumrah became the highest wicket taker for India in T20

author img

By

Published : Jan 11, 2020, 9:46 AM IST

पुणे - सलामीवीर केएल राहुल आणि शिखर धवन आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे भारताने श्रीलंकेचा ७८ धावांनी पराभव केला. पुण्यात रंगलेल्या या तिसऱ्या टी-२० सामन्यात विजय नोंदवून भारताने ही मालिका २-० ने खिशात घातली. या सामन्यात भारताचा 'यॉर्करकिंग' जसप्रीत बुमराहने एक गडी बाद करत टी-२० मध्ये मोठा कारनामा केला.

हेही वाचा - महाराष्ट्राचा 'वीर' यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप खेळणार!

लंकेचा फलंदाज धनुष्का गुणथिलाकाला बाद करत बुमराहने भारताकडून टी-२० मध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज होण्याचा बहुमान पटकावला. बुमराहच्या खात्यात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये आता ५३ बळींची नोंद आहे. याआधी, चहल आणि अश्विनच्या नावावर प्रत्येकी ५२ बळी जमा आहेत.

जसप्रीत बुमराहने आपल्या ४५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. तर, युझवेंद्र चहलने ३७ आणि रविचंद्रन अश्विनने ४६ सामन्यात ५२ बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, बुमराहला आतापर्यंत एकाही सामन्यात ३ पेक्षा जास्त बळी घेता आलेले नाहीत.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी -

  • जसप्रीत बुमराह - ५३ विकेट्स.
  • चहल आणि अश्विन - ५२ विकेट्स.
  • भुवनेश्वर कुमार - ४१ विकेट्स.
  • कुलदीप यादव - ३९ विकेट्स.
  • हार्दीक पांड्या - ३८ विकेट्स.

Intro:Body:

Jasprit Bumrah became the highest wicket taker for India in T20

Jasprit Bumrah latest T20 record news, Jasprit Bumrah latest news, Bumrah highest wicket taker in t20 news, Bumrah t20 wicket taker news, जसप्रीत बुमराह लेटेस्ट न्यूज, जसप्रीत बुमराह टी-२० सर्वाधिक बळी न्यूज, जसप्रीत बुमराह टी-२० विक्रम न्यूज

बुमराहची आता नवीन ओळख, असा विक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय

पुणे - सलामीवीर केएल राहुल आणि शिखर धवन आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे भारताने श्रीलंकेचा ७८ धावांनी पराभव केला. पुण्यात रंगलेल्या या तिसऱ्या टी-२० सामन्यात विजय नोंदवून भारताने ही मालिका २-० ने खिशात घातली. या सामन्यात भारताचा 'यॉर्करकिंग' जसप्रीत बुमराहने एक गडी बाद करत टी-२० मध्ये मोठा कारनामा केला.

हेही वाचा - 

लंकेचा फलंदाज धनुष्का गुणथिलाकाला बाद करत बुमराहने भारताकडून टी-२० मध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज होण्याचा बहुमान पटकावला. बुमराहच्या खात्यात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये आता ५३ बळींची नोंद आहे. याआधी, चहल आणि अश्विनच्या नावावर प्रत्येकी ५२ बळी जमा आहेत.

जसप्रीत बुमराहने आपल्या ४५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. तर, युझवेंद्र चहलने ३७ आणि रविचंद्रन अश्विनने ४६ सामन्यात ५२ बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, बुमराहला आतापर्यंत एकाही सामन्यात ३ पेक्षा जास्त बळी घेता आलेले नाहीत.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी - 

जसप्रीत बुमराह - ५३ विकेट्स.

चहल आणि अश्विन - ५२ विकेट्स.

भुवनेश्वर कुमार - ४१ विकेट्स.

कुलदीप यादव - ३९ विकेट्स.

हार्दिक पांड्या - ३८ विकेट्स.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.