ETV Bharat / sports

न्यूझीलंड मालिकेतून इशांत शर्मा 'आऊट'! - इशांत शर्मा न्यूझीलंड मालिका न्यूज

'या दुखापतीतून सावरण्यासाठी इशांतला सहा आठवड्यांकरिता पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एनसीएमध्ये गेल्यानंतर, पुढील परिस्थिती काय असेल हे नंतर कळेल', असे भारद्वाज यांनी म्हटले आहे.

ishant sharma ruled out of nz series because of injury
न्यूझीलंड मालिकेतून इशांत शर्मा 'आऊट'!
author img

By

Published : Jan 21, 2020, 6:04 PM IST

नवी दिल्ली - आगामी न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा घोट्याच्या दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) संचालक संजय भारद्वाज यांनी ही माहिती दिली. विदर्भविरुद्ध सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात इशांतला ही दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले होते.

हेही वाचा - अवघ्या ४१ धावांत भारताने उडवला प्रतिस्पर्धी संघाचा खुर्दा!

'या दुखापतीतून सावरण्यासाठी इशांतला सहा आठवड्यांकरिता पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एनसीएमध्ये गेल्यानंतर, पुढील परिस्थिती काय असेल हे नंतर कळेल', असे भारद्वाज यांनी म्हटले आहे. सोमवारीच इशांतचे एमआरआय स्कॅन झाले होते आणि मंगळवारी अहवालात त्याला गंभीर दुखापत झाल्याचे आढळले आहे.

न्यूझीलंडमध्ये भारताला दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मालिकेची पहिली कसोटी २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाईल. तर दुसरा सामना २९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान खेळवला जाईल.

Intro:Body:

ishant sharma ruled out of nz series because of injury

ishant sharma ruled out of nz series news,  ishant sharma latest news, ishant sharma injury news, ishant sharma nz series news, ishant sharma injury update news, ishant sharma new zealand sries news, इशांत शर्मा न्यूझीलंड मालिका न्यूज, इशांत शर्मा दुखापत न्यूज

न्यूझीलंड मालिकेतून इशांत शर्मा 'आऊट'!

नवी दिल्ली - आगामी न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा घोट्याच्या दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) संचालक संजय भारद्वाज यांनी ही माहिती दिली. विदर्भविरूद्ध सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात इशांतला ही दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले होते.

हेही वाचा - 

'या दुखापतीतून सावरण्यासाठी इशांतला सहा आठवड्यांकरिता पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एनसीएमध्ये गेल्यानंतर, पुढील परिस्थिती काय असेल हे नंतर कळेल', असे भारद्वाज यांनी म्हटले आहे. सोमवारीच इशांतचे एमआरआय स्कॅन झाले होते आणि मंगळवारी अहवालात त्याला गंभीर दुखापत झाल्याचे आढळले आहे.

न्यूझीलंडमध्ये भारताला दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मालिकेची पहिली कसोटी २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाईल. तर दुसरा सामना २९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान खेळवला जाईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.