ETV Bharat / sports

इंग्लंडच्या फलंदाजांना घाबरवणारा आयर्लंडचा मुर्ताघ निवृत्त

'ईसीबीने नियम बदलल्यामुळे हा दिवस लवकरत येणार होता हे मला माहित होते. मी आठ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो, त्यापैकी मी प्रत्येक मिनिट जगलो आहे. हा निर्णय मी संयमाने घेतला', असे मुर्ताघने निवृत्तीच्या वेळीस म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मुर्ताघने निवृत्ती घेतली असली तरी तो, २०२१ पर्यंत मिडिलसेक्ससाठी काउंटी क्रिकेट खेळत राहणार आहे.

ireland crickter tim murtagh retires from international cricket

author img

By

Published : Nov 30, 2019, 3:34 PM IST

नवी दिल्ली - आयर्लंडचा वेगवान गोलंदाज टीम मुर्ताघने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 38 वर्षीय मुर्ताघने आयर्लंडसाठी तीन कसोटी सामने, ५८ एकदिवसीय सामने आणि १४ टी-२० सामने खेळले आहेत. मुर्ताघच्या खात्यात १०० बळी जमा आहेत.

  • ☘️ @tjmurtagh has today retired from international cricket.

    👏 He was the first @IrelandCricket player to make the Honours Boards, taking the most economical five-fer by anyone in Lord's history.#LoveLords

    — Lord's Cricket Ground (@HomeOfCricket) November 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - AUS VS PAK: वॉर्नरचे ऐतिहासिक त्रिशतक, ब्रॅडमनचा मोडला विक्रम

'ईसीबीने नियम बदलल्यामुळे हा दिवस लवकरत येणार होता हे मला माहित होते. मी आठ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो, त्यापैकी मी प्रत्येक मिनिट जगलो आहे. हा निर्णय मी संयमाने घेतला', असे मुर्ताघने निवृत्तीच्या वेळीस म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मुर्ताघने निवृत्ती घेतली असली तरी तो, २०२१ पर्यंत मिडिलसेक्ससाठी काउंटी क्रिकेट खेळत राहणार आहे.

मुर्ताघचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता. मात्र, त्याने क्रिकेटसाठी आयर्लंडची निवड केली. यंदा लॉर्ड्सवर खेळलेल्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटीत मुर्ताघने इंग्लंडच्या फलंदाजांना धडकी भरवली होती. त्याने या सामन्याच्या एका डावात १३ धावांत ५ बळी टिपले होते.

Intro:Body:

ireland crickter tim murtagh retires from international cricket 

tim murtagh latest news, tim murtagh retirement news, ireland crickter tim murtagh news, tim murtagh latest news, टीम मुर्ताघ लेटेस्ट न्यूज, , टीम मुर्ताघ निवृत्ती न्यूज

इंग्लंडच्या फलंदाजांना घाबरवणारा आयर्लंडचा मुर्ताघ निवृत्त

नवी दिल्ली - आयर्लंडचा वेगवान गोलंदाज टीम मुर्ताघने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 38 वर्षीय मुर्ताघने आयर्लंडसाठी तीन कसोटी सामने, ५८ एकदिवसीय सामने आणि १४ टी-२० सामने खेळले आहेत. मुर्ताघच्या खात्यात १०० बळी जमा आहेत.

हेही वाचा - 

'ईसीबीने नियम बदलल्यामुळे हा दिवस लवकरत येणार होता हे मला माहित होते. मी आठ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो, त्यापैकी मी प्रत्येक मिनिट जगलो आहे. हा निर्णय मी संयमाने घेतला', असे मुर्ताघने निवृत्तीच्या वेळीस म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मुर्ताघने निवृत्ती घेतली असली तरी तो, २०२१ पर्यंत मिडिलसेक्ससाठी काउंटी क्रिकेट खेळत राहणार आहे.

मुर्ताघचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता. मात्र, त्याने क्रिकेटसाठी आयर्लंडची निवड केली. यंदा लॉर्ड्सवर खेळलेल्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटीत मुर्ताघने इंग्लंडच्या फलंदाजांना धडकी भरवली होती. त्याने या सामन्याच्या एका डावात १३ धावांत ५ बळी टिपले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.