ETV Bharat / sports

IPL 2019: प्रेक्षकहो... झेल पकडा आणि 'एसयुव्ही' जिंका!

आयपीएलच्या सामन्यात एका हाताने झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला १ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे

झेल १
author img

By

Published : Mar 5, 2019, 12:38 PM IST

मुंबई - बीसीसीआयने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी एक नवीन स्पर्धा जाहीर केली आहे. या स्पर्धेत आयपीएलच्या सामन्यात एका हाताने झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला १ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. सोबतच ज्या प्रेक्षकाने सर्वात चांगला झेल घेतला आहे, त्याला टाटा कंपनीची एसयुव्ही हॅरिअर मिळणार आहे.

बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी स्पर्धेची घोषणा करताना सांगितले, की आयपीएलसाठी टाटाची एसयुव्ही हॅरिअरला लीड ब्रँड म्हणून घोषित करत आहोत. आयपीएलच्या दरम्यान हॅरिअर फॅन कॅच पुरस्काराचा समावेश केला जात आहे. जो प्रेक्षक एका हाताने झेल पकडेल त्याला एक लाखाचा पुरस्कार देण्यात येईल.

आयपीएलच्या शेवटी ज्या प्रेक्षकाने सर्वात चांगला झेल पकडला आहे आणि जो झेल सर्वात जास्त पसंद केला जाईल, त्या प्रेक्षकाला टाटा कंपनीची एसयुव्ही हॅरिअर देण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएलचे आगामी सत्र प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे.

Intro:Body:

IPL Announce harrier fan catch event 

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.